महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा, बेशरम लोक आहात पेढे वाटा, संजय राऊतांनी शिंदे गटाला फटकारलं
राजकारण

महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा, बेशरम लोक आहात पेढे वाटा, संजय राऊतांनी शिंदे गटाला फटकारलं

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीनं कारवाई केली आहे. कथित पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून आज सकाळपासून संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली. ईडीच्या कार्यालयाबाहेर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी जे काही आरोप करण्यात येत आहेत ते फक्त शिवसेनेला आणि महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी करण्यात येत आहेत. हे सगळं दमनचक्र सुरु […]

शिंदे गट ‘शिवसेना भवन’ ताब्यात घेणार? संजय राऊत संतापून म्हणाले…
राजकारण

शिंदे गट ‘शिवसेना भवन’ ताब्यात घेणार? संजय राऊत संतापून म्हणाले…

मुंबई: विधिमंडळ आणि लोकसभेत शिवसेनेला हादरा दिल्यानंतर आता शिंदे गटाने शिवसेना भवन ताब्यात घेण्याची तयारी सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सकाळपासून रंगली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हापासून संपूर्ण पक्षच ताब्यात घेण्याच्यादृष्टीने एकनाथ शिंदे गटाची पावले सध्या पडत आहेत. याचाच एक भाग म्हणून तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवसेना भवनावर (Shivsena Bhavan) ताबा मिळवण्यासाठी शिंदे गटाने (Eknath […]

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर FIR दाखल, ‘असं’ आहे प्रकरण
राजकारण

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर FIR दाखल, ‘असं’ आहे प्रकरण

नवी दिल्ली : शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात ( sanjay raut booked ) भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीस दीप्ती रावत भारद्वाज यांनी ९ डिसेंबरला संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यावरून राऊत यांच्यावर १२ डिसेंबरला एफआयआर नोंदवण्यात आला आहे. संजय राऊत यांची एक मुलाखत ९ डिसेंबरला प्रसारित झाली होती. या मुलाखतीत राऊत […]

मुख्यमंत्री शिवसेनेचाच म्हणणारे राऊत म्हणतात ‘या’ दोन पालिकांचा महापौरही सेनेचाच !
राजकारण

शिवसेनेचं ठरलं ! निवडणुका लढणार स्वबळावर

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तरप्रदेशमध्ये येत्या काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. शिवसेना उत्तरप्रदेशमध्ये स्वबळावर लढणार असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. एबीपी माझानं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी राजदची आघाडी होत असली तरी उत्तर प्रदेश बाबत आमची काही भूमिका नाही. सपा, […]

नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; सहा कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती
राजकारण

आम्ही सामना वाचत नाही अन् संजय राऊतांकडे लक्षही देत नाही- नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकासआघाडीमध्ये सातत्याने कशावरून तरी वाद होताना दिसत आहेत. अशात आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची भक्कम अशी नवीन आघाडी निर्माण होण्याची गरज आहे. असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं. शिवाय, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला आलेल्या […]

मुख्यमंत्री शिवसेनेचाच म्हणणारे राऊत म्हणतात ‘या’ दोन पालिकांचा महापौरही सेनेचाच !
राजकारण

पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का?; संजय राऊतांचा भाजपाला खोचक टोला

नाशिक : “देशात विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि त्यात जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावेत असं वाटत असेल, तर युपीएचं नेतृत्व पवारांसारख्या नेत्याने करावं”, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. नाशिक महानगर पालिकेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना संजय राऊत […]

तर विरोधी पक्षाला महाराष्ट्राचं राजकारण नीट कळलेलं नाही: संजय राऊत
राजकारण

सरकार पडेल या भ्रमातून सगळ्यांनी बाहेर पडावं; संजय राऊतांचा विरोधकांना टोला

मुंबई : सचिन वझे यांच्या विरोधात दररोज नवनवीन पुरावे समोर येत असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षाने सचिन वझे यांच्याविरोधात विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्यांना अटक करत तपास सुरु केला. त्यानंतर त्यांच्याविरोधात नवनवीन पुरावे समोर येत आहेत. विशेष म्हणजे सचिन वाझे शिवसेनेशी निगडीत असल्यामुळे ठाकरे […]

महाराष्ट्र कर्नाटक वाद चिघळला; दोन्ही राज्याची एसटी सेवा बंद
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्र कर्नाटक वाद चिघळला; दोन्ही राज्याची एसटी सेवा बंद

मुंबई : ”बेळगावात मराठी लोकांवर जो अत्याचार होत आहे, त्याची दखल कुणी घेत नसेल तर महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीनिशी बेळगावात उतरावं लागेल. परिस्थिती हाताबाहेर गेली तर महाराष्ट्र सरकार किंवा शिवसेनेनेला जबाबदार धरु नये. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद […]

तर विरोधी पक्षाला महाराष्ट्राचं राजकारण नीट कळलेलं नाही: संजय राऊत
राजकारण

तर विरोधी पक्षाला महाराष्ट्राचं राजकारण नीट कळलेलं नाही: संजय राऊत

मुंबई : “फक्त राजीनामा, बदली हेच विरोधी पक्षांचं काम आहे का? लोकशाहीत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीने एकप्रकारे सरकारच चालवायचं असतं. तुम्हाला जर राजीनामा किंवा बदलीमध्येच समाधान मानायचं असेल, तर महाराष्ट्राचं राजकारण विरोधी पक्षांना नीट कळलेलं नाही”, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपावर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. देशातील […]

मध्य प्रदेश पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल
राजकारण

त्यांच्या मृत्युचं भांडवल करू नये; मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : “जर उपस्थित केलेले प्रश्न योग्य, मुद्देसूद असतील आणि त्यांच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच तपास व्हायला हवा. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ती आत्महत्या की हत्या याबाबतही लोकांच्या मनात शंका आहे. ती शंका लवकरात लवकर दूर होणं गरजेचं आहे. त्याच्या मृत्यूचं भांडवल करु नये.” अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार […]