मास्क न घालणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांचा खोचक टोला
राजकारण

मास्क न घालणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांचा खोचक टोला

मुंबई : “कोरोनाचे विषाणू काय आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. ते कोणालाही सोडत नाहीत. याच्यापासून तुम्हाला त्रास आहे आणि तुमच्यामुळे इतरांनाही त्रास आहे. असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. तसेच, अजित पवारांनी त्यांच्या भाषेत सांगितलं आहे. आपण सामाजिक जीवनात असताना भान बाळगलं पाहिजे,” असं संजय राऊत यांनी […]

वाढत्या दबावानंतर अखेर संजय राठोडांचा राजीनामा
राजकारण

वाढत्या दबावानंतर अखेर संजय राठोडांचा राजीनामा

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यानंतर वर्षा बंगल्यावरील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. […]

संजय राठोड राजीनामा देण्यास तयार, पण…
राजकारण

संजय राठोड राजीनामा देण्यास तयार, पण…

मुंबई : राज्याचे वनमंत्री संजय राठोड सपत्निक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, शिवसेनेचे अन्य नेते आणि संजय राठोड यांच्यात बरच वेळ चर्चा झाली. संजय राठोड राजीनामा देण्यास तयार आहेत. ते राजीनामा घेऊन वर्षा बंगल्यावर गेले आहेत. मात्र, जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत राजीनामा घेऊ नये, अशी विनंती संजय राठोड […]

मध्य प्रदेश पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल
राजकारण

संजय राठोड राजीनामा देणार? संजय राऊतांचे सूचक ट्वीट

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालवू देणार नाही, असा इशारा भाजपाने दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट […]

आगामी महापालिका निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार? संजय राऊत यांनी दिले उत्तर
राजकारण

डेलकरांच्या आत्महत्येमागे कोणतेच काळेबेरे दिसू नये; संजय राऊतांचा रोखठोक सवाल

मुंबईतील एका हॉटेलमध्ये दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणात दैनिक सामना’चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि अभिनेत्री कंगना रानौतच्या अनधिकृत बांधकाम पाडल्याच्या घटनांचा उल्लेख करत राऊत […]

पूजा चव्हाण प्रकरणी चित्रा वाघांना संजय राऊतांकडून प्रत्युत्तर; म्हणाले..
राजकारण

पूजा चव्हाण प्रकरणी चित्रा वाघांना संजय राऊतांकडून प्रत्युत्तर; म्हणाले..

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपा आता अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. अशातच चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी असते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्ल असतं असं वक्तव्य केलं आहे. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय […]

आगामी महापालिका निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार? संजय राऊत यांनी दिले उत्तर
राजकारण

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राऊत म्हणाले; हा राजकीय, भावनिक विषय…

पुणे : “हा जो विषय आहे, तो फक्त राजकीय नाही. हा राजकीय, भावनिक विषय आहे, तसेच पोलिस तपास करीत आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करून तपासात दिशाभूल करणे किंवा अडथळे आणणे, असं आम्ही करणार नाही,” असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनत आहे. विशेष […]

काय सांगता ! संजय राऊत देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेणार; पण केव्हा?
राजकारण

काय सांगता ! संजय राऊत देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेणार; पण केव्हा?

पुणे : दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची लवकरच मुलाखत घेणार आहेत. मात्र ही मुलाखत केव्हा होणार हे मात्र सांगायला त्यांनी नकार दिला. देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपला चांगला संवाद आहेच, त्यामुळे मी त्यांची मुलाखत घेणारच. त्यामुळे मुलाखत होणार आहे पण पेपर न होता रिझल्ट बघायला मिळेल असं राऊत म्हणाले. तसेच, […]

निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचं ‘ते’ विधान धक्कादायक
राजकारण

निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचं ‘ते’ विधान धक्कादायक

नवी दिल्ली : ”देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे. त्यामुळे मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही, तुम्ही न्यायालयात गेलात तर तुमचेच मळलेले कपडे धूत बसता. तुम्हाला न्याय मिळत नाही, असे खळबळजनक वक्तव्य निवृत्त सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी केले आहे. खरंतर, थेट सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश रंजन गोगोई यांनी असे वक्तव्य केल्याने आता […]

वाढदिवस विशेष : शरद पवार; ब्रँड पवार !
राजकारण

विधानसभा अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचे स्पष्ट संकेत

मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाकडे ते पद जाणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी त्याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. काही काळ राष्ट्रवादी काँग्रेस त्या पदावर दावा सांगत असल्याचे बोलले जात होते. पण, पवारांनी स्पष्ट संकेत दिल्यानंतर या […]