शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
देश बातमी

शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे मोठ्या प्रमाणावर चिघळलेल असून आंदोलनासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शेतकऱ्यांना आंदोलन करण्यापासून रोखता येणार नाही असे सांगतानाच, जर या आंदोलनाने हिंसक रुप घेतले तर त्याला जबाबदार कोणाला धरणार असा सवालही पंजाब सरकारची बाजू मांडणारे पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालायाने केला आहे. आपल्या हक्कांसाठी शेतकऱ्यांना […]

पुढील सुनावणीपर्यंत सरकार मराठा समाजातील मुलांसाठी काय करणार? संभाजी राजे भोसलेंचा सवाल
राजकारण

पुढील सुनावणीपर्यंत सरकार मराठा समाजातील मुलांसाठी काय करणार? संभाजी राजे भोसलेंचा सवाल

नवी मुंबई : ”मराठा समाजातील मुलाचं फार नुकसान होतंय. मुलांमध्ये आक्रोश निर्माण होतोय. तोपर्यंत इतर माध्यमातून त्यांना कशी मदत करता येईल. हे सरकारनं युद्धपातळीवर निर्णय घ्यावा.” अशी विनंती छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. तसेच, आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या निर्णयावरून राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च […]

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या घराबाहेर पोस्टर लावू नका. पोस्टर लावल्याने संबधित रुग्णांना अस्पृश्तेची वागणूक मिळत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णाच्या घराबाहेर अशाप्रकारे पोस्टर लावण्याचा प्रकार बंद करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या […]

मराठाआरक्षण : आम्ही कोणतीही भरती थांबवण्यास नकार दिलेला नाही; सर्वोच्च न्यायालय
बातमी महाराष्ट्र

मराठाआरक्षण : आम्ही कोणतीही भरती थांबवण्यास नकार दिलेला नाही; सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने स्थगितीपूर्वाच्या नोकरभरतीच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास खंडपीठानं तूर्तास नकार दिला आहे. तसेच, मराठा आरक्षणावर पुन्हा जानेवारीत सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला असला तरी अद्याप सर्वोच्च न्यायालयात […]

गुन्हा सिध्द झालेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढविण्यावर आजीवन बंदी; केंद्राने दिले ‘हे’ उत्तर
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी : मराठा आरक्षणावरची स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने स्थगितीपूर्वाच्या नोकरभरतीच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास खंडपीठानं तूर्तास नकार दिला आहे. तसेच, मराठा आरक्षणावर पुन्हा जानेवारीत सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद करताना, खंडपीठाला अंतरिम स्थगिती हटवणं किती महत्त्वाचं आहे, […]

गुन्हा सिध्द झालेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढविण्यावर आजीवन बंदी; केंद्राने दिले ‘हे’ उत्तर
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी’ ‘या’ मुद्द्यांवर होणार युक्तिवाद

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात आज (ता. ९) मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. राज्य सरकारच्या मागणीनुसार मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली आहे. आज, 9 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. […]

न्यायालयातील प्रकरणांचा निकाल लागेपर्यंत नव्या संसद भवनाचे बांधकाम होणार नाही; : सर्वोच्च न्यायालय
देश बातमी

न्यायालयातील प्रकरणांचा निकाल लागेपर्यंत नव्या संसद भवनाचे बांधकाम होणार नाही; : सर्वोच्च न्यायालय

नव्या संसद भवनाच्या पुन:बांधणीसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असताना केंद्राने या प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, न्यायालयातील प्रकरणांचा निकाल लागेपर्यंत बांधकाम न करण्याचे आदेशही न्यायलयाने दिलेत. दरम्यान, नव्या संसद भवनाचा भूमिपूजन सोहळा १० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. मात्र १० डिसेंबरच्या […]

सर्वोच्च न्यायालयात अर्णब गोस्वामींना झटका; दिला हा मोठा निर्णय
देश बातमी

सर्वोच्च न्यायालयात अर्णब गोस्वामींना झटका; दिला हा मोठा निर्णय

नवी दिल्ली : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयात मोठा झटका बसला आहे. अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक वृत्तवाहिनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करून तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं मागणी फेटाळून लावत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीविरुद्ध […]

#मराठाआरक्षण : ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर:  अशोक चव्हाण
बातमी महाराष्ट्र

#मराठाआरक्षण : ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर: अशोक चव्हाण

मुंबई :  एसईबीसी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्यासाठी पाच न्यामूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली आहे. खंडपीठासमोर होणाऱ्या सुनावणीसाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली आहे. ‘मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यामूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली आहे. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी घटनापीठाची स्थापना करुन तातडीने सुनावणी करण्याच्या […]