सीरम इंस्टिट्यूटच्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे आजपासून देशभरात वितरण सुरु
देश बातमी

सीरम इंस्टिट्यूटच्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे आजपासून देशभरात वितरण सुरु

पुणे : देशभरात येत्या १६ जानेवारीपासून लसीकरणासला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे पुण्याच्या ‘सीरम इंस्टिट्यूट’ला केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर मिळाल्यानंतर आजपासून सीरमच्या कोरोना प्रतिबंधक अशा ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे वितरण सुरू झाले आहे. सीरम इन्स्टिटयूटमधून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनर रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळाल्या माहितीनुसार, कोव्हिशिल्ड’ लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनर […]

आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला अपघात; पत्नी आणि बॉडीगार्डचा जागीच मृत्यू
देश बातमी

आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला अपघात; पत्नी आणि बॉडीगार्डचा जागीच मृत्यू

बंगळूर : केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला सोमवारी रात्री कर्नाटकात भीषण अपघात झाला. या अपघातात नाईक हे जखमी झाले. कर्नाटक कारवार येथील अंकोला येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक आणि त्यांचा बॉडीगार्डचा जागीच मृत्यू झाला आहे. तर श्रीपाद नाईक यांच्यावर जवळील रुग्णालयात […]

सीरम इंस्टिट्यूट’ला केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर
देश बातमी

सीरम इंस्टिट्यूट’ला केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर

नवी दिल्ली : एकीकडे देशभरात येत्या १६ जानेवारीपासून लसीकरणासला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे पुण्याच्या ‘सीरम इंस्टिट्यूट’ला केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर मिळाल्याचीही माहिती समोर आली आहे. एएनआय या वृत्त संस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला केंद्र सरकारने पहिली ऑर्डर दिली आहे. यासोबत लशीच्या एका डोसची किंमत २०० रुपये इतकी असेल. अशी माहितीही सीरम […]

शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
देश बातमी

Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयाची शेतकऱ्यांना साथ; केंद्र सरकारला दणका

नवी दिल्ली : कृषी कायद्यांबाबत सुरू असलेल्या आंदोलनांवर तोडगा न काढल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने शेतकऱ्यांच्या बाजून बोलत केंद्र सरकारला जोरदार खडसावलं आहे. सरकार ज्या पद्धतीने वागतंय ते पाहून आम्ही कमालीचे निराश झालोय असं कोर्टाने खडसावलंय. सरकारला समस्या वाढवायचीय की तोडगा काढायचाय असा सवाल कोर्टाने केला आहे. कृषी कायदे रद्द करण्याबाबत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ठोस आश्वासन मिळत […]

सर्वोच्च न्यायालयात शेतकरी आंदोलनाबाबत आज सुनावणी होणार; कृषी कायद्यांना स्थगिती मिळणार?
देश बातमी

कृषी कायदे मागे घ्या नाहीतर आम्ही कारवाई करु; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला इशारा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. कृषी कायद्यांवर तुम्ही स्थगिती आणणार आहात की त्यासाठी आम्ही पाऊल उचलू?”, असा सवाल करत न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. सुप्रीम कोर्टात आज शेतकरी आंदोलनाशी संबंधित दाखल असलेल्या याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी झाली. मात्र केंद्र सरकारच्या या […]

हिंदू महासभेने सुरु केली नथुराम गोडसेंच्या नावाने ज्ञानशाळा; देशात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
देश बातमी

हिंदू महासभेने सुरु केली नथुराम गोडसेंच्या नावाने ज्ञानशाळा; देशात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

मध्यप्रदेश : हिंदू महासभेकडून ग्वाल्हेरमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्या नावाने गोडसे ज्ञानशाळा सुरू करण्यात आली आहे. याद्वारे युवकांपर्यंत नथुराम गोडसेचे विचार पोहचवले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, रविवार(१० जानेवारी) ही शाळा सुरू करण्यात आली तेव्हा नथुराम गोडसेचा जयजयकार देखील हिंदू महासभेकडून करण्यात आला. या शाळेमुळे आता देशात नव्या वादाला […]

सर्वोच्च न्यायालयात शेतकरी आंदोलनाबाबत आज सुनावणी होणार; कृषी कायद्यांना स्थगिती मिळणार?
देश बातमी

सर्वोच्च न्यायालयात शेतकरी आंदोलनाबाबत आज सुनावणी होणार; कृषी कायद्यांना स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आज आंदोलक आणि कृषी कायद्यांशी संबंधित सर्व प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. वरिष्ठ वकील प्रशांत भूषण आणि दुष्यंत दवे शेतकऱ्यांची बाजू कोर्टात मांडणार आहेत. राजधानी दिल्लीच्या सिंधू सीमेवर पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांचं गेल्या 47 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. आतापर्यंत केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत अनेक […]

देशातील ‘या’ ६ राज्यात बर्ड फ्लू; अशी घ्या काळजी
देश बातमी

देशातील ‘या’ ६ राज्यात बर्ड फ्लू; अशी घ्या काळजी

मुंबई : देशात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. उत्तर प्रदेशात बर्ड फ्लू किंवा एव्हीयन इन्फ्लूएन्झाचा प्रादुर्भाव झाल्याने बाधित राज्यांची संख्या ६वर पोहोचली असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. उत्तरप्रदेश व्यतिरिक्त बर्ड फ्लूची इतर राज्यांमध्येही नोंद झाली आहे. आतापर्यंत देशात १२०० पक्षांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली, चंदीगड आणि महाराष्ट्रात बर्ड फ्लूची पुष्टी झालेली नाही, असे केंद्राने म्हटले […]

रस्ता भरकटलेल्या त्या सैनिकाला तात्काळ सोडा; चीनची भारतीय लष्कराकडे मागणी
देश बातमी

रस्ता भरकटलेल्या त्या सैनिकाला तात्काळ सोडा; चीनची भारतीय लष्कराकडे मागणी

लडाख : भारतीय सैनिकांनी पूर्व लडाखच्या चुशूल सेक्टरमधील गुरंग हिल भागात फिरणाऱ्या एका सैनिकाला ताब्यात घेतले आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. या सैनिकाला तात्काळ सोडावे, अशी मागणी आता चीनकडून करण्यात आली आहे. पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात फिरणाऱ्या या चिनी सैनिकाला भारतीय लष्कराकडून ताब्यात घेण्यात आले होते. […]

ट्वीटरवर टीवटीव भोवली;  गोएअरच्या पायलटचे तडकाफडकी निलंबन
देश बातमी

ट्वीटरवर टीवटीव भोवली; गोएअरच्या पायलटचे तडकाफडकी निलंबन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी गोएअर या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीनं तात्काळ पायलटला कामावरून काढून टाकले. मिकी मलिक असं गोएअरने कामावरून काढून टाकलेल्या पायलटचे नाव आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह आणि अवमानकारक ट्विट केल्याप्रकरणी संबंधित पायलटचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली. “पंतप्रधान मुर्ख आहेत. तुम्ही मलाही मुर्ख म्हणू शकता. […]