पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण; सोबतच्या २ मित्रांचा खळबळजनक खुलासा
बातमी विदर्भ

पुजा चव्हाण प्रकरणाला वेगळे वळण; फडणवीसांसह ७ भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : पुण्यातील पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण लागले असून विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस चित्रा वाघ, आशिष शेलार यांच्यासह भाजपच्या ७ नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप करत वाशीम शहर व मानोरा पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या दोन्ही तक्रारी चौकशीत ठेवल्या […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा वाढला कोरोनाग्रस्तांचा आकडा; पाहा आजची आकडेवारी

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात राज्यात ९ हजार ८५५ नवीन कोरोनाबाधित वाढले असुन, ४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४० टक्के एवढा आहे. तर, आज ६ हजार ५५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ४३ हजार […]

जॅक मा यांची चीनच्या श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरण
बातमी विदेश

जॅक मा यांची चीनच्या श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरण

बिजिंग : चिनी रेग्युलेटर्सच्या कारवाईनंतर अलिबाबा आणि अँट ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांची संपत्ती मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे, तर त्यांच्या स्पर्धकांची संपत्ती वाढली आहे. हुरून लिस्टनुसार, 2019 आणि 2020 मध्ये जॅक मा आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती चीनमध्ये सर्वात जास्त होती. मात्र आता ते श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. चीन सरकारने जॅक मा यांच्या […]

एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार : अमित देशमुखांचे स्पष्टीकरण
बातमी महाराष्ट्र

एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार : अमित देशमुखांचे स्पष्टीकरण

मुंबई : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात येत्या ८ मार्चपासून सुरु होणारी एमबीबीएस अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी, अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठ व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. मात्र या परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसून या व पुढील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुद्धा ऑफलाईन घेतल्या जाणार आहेत. अशी माहिती मंत्री अमित देशमुख […]

पत्नी ही काही पतीची मालमत्ता किंवा वस्तू नाही; सर्वोच्च न्यायालय
देश बातमी

पत्नी ही काही पतीची मालमत्ता किंवा वस्तू नाही; सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : ”पतीसोबत राहण्याची पत्नीची इच्छा नसेल तरी पत्नीने आपल्या सोबतच रहावे असा दबाव पती तिच्यावर टाकू शकत नाही. इतकेच नव्हे तर पत्नी ही काही मालमत्ता किंवा वस्तू नाही, असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका व्यक्तीने दाखल केलेल्य याचिकेसंदर्भात सुनावणी करताना हे निरिक्षण नोंदवलं. सर्वोच्च न्यालायलाचे न्या. संजय किशन […]

साताऱ्यात पेट्रोलने भरल्या विहीरी; शेतकरी त्रस्त
पश्चिम महाराष्ट्र बातमी

साताऱ्यात पेट्रोलने भरल्या विहीरी; शेतकरी त्रस्त

सातारा : पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले असून सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे. अशातच सातारा जिल्ह्यात पेट्रोल चोरीची एक घटना घडली आहे. फलटण येथील पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी चक्क पेट्रोल वाहून नेहणारी उच्च दाबाची पाइपलाइन फोडली आणि दोन हजार लिटर पेट्रोल लंपास करण्यात आलं. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावरील २२३ किलोमीटरच्या पाइपलाइनला साताऱ्यातील सासवड गावाजवळ मोठं […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला; आज ५४ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्यानतंर रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज दिवसभरात ७ हजार ८६३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ५४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय ६ हजार ३३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ३६ हजार ७९० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी […]

संजय राठोडांच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांची प्रतिक्रिया
बातमी महाराष्ट्र

संजय राठोडांच्या अडचणी वाढल्या; पूजा चव्हाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी अॅड. आर. एन. कछवे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी […]

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी जप्त; गाडीत सापडलेल्या चिठ्ठीने खळबळ
देश बातमी

मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटक प्रकरणातील तपास अधिकारी बदलला

मुंबई : देशातील प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याच्या गुन्ह्याचा तपास अधिकारी बदलण्यात आला आहे. क्राईम ब्रँचच्या सीआययु युनिटचे एपीआय सचिन वाझे यांच्या ऐवजी तपास सहायक पोलीस आयुक्त नितीन अल्कनुरे यांच्याकडे सोपवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. मुकेश अंबानीच्या अँटेलिया बंगल्याजवळ गेल्या आठवड्यात संशयित कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्यानं […]

पूजा चव्हाण प्रकरण : पुजाच्या वडिलांनीच आजीविरोधात दाखल केला गुन्हा
बातमी मराठवाडा

पूजा चव्हाण प्रकरण : पुजाच्या वडिलांनीच आजीविरोधात दाखल केला गुन्हा

बीड : पूजा चव्हाण मृत्युप्रकरणी विरोधी पक्षाच्या वाढत्या दबावानंतर शिवसेना नेते संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे पुजाची चुलत आजी शांताबाई चव्हाण यांनी केलेल्या धक्कादायक खुलाश्यांमुळे या प्रकरणाला नवे वळण लागले होते. अशातच आता या प्रकरणात पुन्हा एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड […]