कोहलीचा आणखी एक रेकॉर्ड; असा वेगवान धावा करणारा जगातील एकमेव फलंदाज
क्रीडा

१२ वर्षानंतर विराट कोहलीच्या नावावर खराब रेकॉर्डचा दुर्दैवी योगायोग

सिडनी : २०२० वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघ विराटच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडमध्ये ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळला होता. यानंतर थेट नोव्हेंबर महिन्यात भारताने विराटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळली. वन-डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या खराब कामगिरीचं सत्र कायम राहिलं आहे. परंतू विराट कोहलीच्या बाबतीत यंदा पहिल्यांदाच एक दुर्दैवी योगायोग जुळून आला आहे. २००८ साली आंतरराष्ट्रीय वन-डे […]

सातव्या क्रमांकावर येत अर्धशतकी खेळीसह जडेजाने केला मोठा विक्रम
क्रीडा

सातव्या क्रमांकावर येत अर्धशतकी खेळीसह जडेजाने केला मोठा विक्रम

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान रविंद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्या या जोडीने पाचव्या विकेटसाठी नाबाद दीड शतकी भागीदारी करत भारताला ३०० पार धावसंख्या पार करुन दिली. ५ बाद १५२ अशी परिस्थिती असताना जाडेजा आणि पांड्या यांनी सुरुवातीला सावध खेळ करत मैदानावर पाय रोवले. यानंतर अखेरच्या षटकांमध्ये कांगारुंची धुलाई करत दोन्ही फलंदाजांनी खोऱ्याने धावा वसूल […]

तिसऱ्या सामन्यात शमीने २ बळी घेतले तर मोडणार १८ वर्षांपूर्वीचा विक्रम
क्रीडा

तिसऱ्या सामन्यात शमीने २ बळी घेतले तर मोडणार १८ वर्षांपूर्वीचा विक्रम

कॅनबेरा : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला तिसऱ्या वनडेमध्ये १८ वर्षांपूर्वीचा विकम मोडण्याची सुवर्ण संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शमीने चांगली गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतले होते. तिसऱ्या वनडेमध्ये जर शमीने चांगली गोलंदाजी केली तर त्याच्याकडे १८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. शमीने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन विकेट्स मिळवल्या तर त्याला १८ वर्षांपूर्वीचा सर्वात जलद […]

कोरोनाचे नियम मोडल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूची हकालपट्टी
क्रीडा

कोरोनाचे नियम मोडल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूची हकालपट्टी

कोरोनाचे नियम तोडल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूची स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पाकिस्तानचा डावखुरा फिरकीपटू रझा हसन याची कोविड-१९चे नियम मोडल्याप्रकरणी स्थानिक टी-२० स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली. पाकिस्तानच्या स्थानिक क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या Quaid-e-Azam ट्रॉफीत रझा हसन सहभागी झाला होता. संघाच्या मेडीकल टीमची परवानगी घेतल्याशिवाय रझा हसन बायो सेक्युर बबल मोडून हॉटेलबाहेर गेला. रझा हसनचं […]

ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका; दुखापतीमुळे हा खेळाडू संघाबाहेर
क्रीडा

ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका; दुखापतीमुळे हा खेळाडू संघाबाहेर

सिडनी : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा महत्वाचा खेळाडू सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर जखमी झाला आहे. रविवारी सिडनी क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताच्या डावादरम्यान क्षेत्ररक्षण करताना वॉर्नरला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला अखेरच्या वनडे तसेच तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेमधून वगळण्यात आले आहे. अशा परिस्थितीत डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत […]

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर गंभीरची कोहलीवर टीका; म्हणाला…
क्रीडा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर गंभीरची कोहलीवर टीका; म्हणाला…

नवी दिल्ली : भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने कर्णधार विराट कोहलीवर टीका केली आहे. गंभीरने विराटच्या कर्णधारपदाच्या शैलीवरच टीका केली आहे. मला विराटची कॅप्टन्सी खरंच समजत नाही. ऑस्ट्रेलियासारख्या संघावर नियंत्रण मिळवायचं असेल तर सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट मिळवणं गरजेचं आहे याबद्दल आपण नेहमी बोलत असतो. अशावेळीही तुम्ही तुमच्या महत्वाच्या […]

भारतीय खेळाडूंच्या बायका गेल्या शॉपिंगला; अन्…
क्रीडा

भारतीय खेळाडूंच्या बायका गेल्या शॉपिंगला; अन्…

सिडनी : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. खेळाडूंसोबत दौऱ्यावर असलेल्या बायकांनी एक दिवस आपल्या मुलांना सांभाळण्यातून सुट्टी घेत शॉपिंगला जायचा प्लान आखला आणि मुलांची जबाबदारी आपल्या पतींवर सोपावली आहे. अजिंक्य रहाणेने पुजारा आणि आश्विनसोबतचा एक फोटो पोस्ट करत पत्नी राधिकाला माझ्यासाठी काय आणतेयस हे पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. वन-डे मालिका […]

पाकिस्तानी खेळाडूंना न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिला थेट इशारा; काय आहे प्रकरण?
क्रीडा

पाकिस्तानी खेळाडूंना न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिला थेट इशारा; काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंना न्यूझीलंड बोर्डाने दिला थेट इशारा आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघातील खेळाडूंना अखेरची वॉर्निंग देण्यात आलेली आहे. पाकिस्तानी खेळाडूंनी न्यूझलंडमधील बायो सेक्युअर बबलचे नियम मोडले होते. ज्यानंतर संघातील सात खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. पाकिस्तानी खेळाडूंच्या या वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने, आता नियम मोडाल तर पूर्ण […]

ऑस्ट्रेलियाला विरुद्धच्या सामन्यातील पराभवावर विराट कोहली म्हणाला; आमचा एकतर्फी …
क्रीडा

ऑस्ट्रेलियाला विरुद्धच्या सामन्यातील पराभवावर विराट कोहली म्हणाला; आमचा एकतर्फी …

सिडनी : ऑस्ट्रेलियाला विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 51 धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 390 धावांचं आव्हान ठेवलं. भारतीय संघाने 51 धावांनी सामना गमावला आणि यजमान संघाने वनडे सीरिजमध्ये 2-0 ने जिंकली. मात्र रविवारी झालेल्या या सामन्याच्या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली प्रचंड नाराज झाला आहे. मात्र त्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाचं कौतुकही केलं. विराटने संघाच्या […]

कोहलीचा आणखी एक रेकॉर्ड; असा वेगवान धावा करणारा जगातील एकमेव फलंदाज
क्रीडा

कोहलीचा आणखी एक रेकॉर्ड; असा वेगवान धावा करणारा जगातील एकमेव फलंदाज

सिडनी : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आणखी एक विश्वविक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान 22 हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली जगातील पहिला फलंदाज बनला आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात विराटने ही कामगिरी केली. विराटने या डावात 78 धावा करताच त्याने हा रेकॉर्ड बनवला. त्याच प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये […]