गल्ली क्रिकेटमधल्या पोरांसारखी पाकिस्तानी खेळाडूंची मैदानात भांडणं; व्हिडिओ व्हायरल
क्रीडा वायरल झालं जी

गल्ली क्रिकेटमधल्या पोरांसारखी पाकिस्तानी खेळाडूंची मैदानात भांडणं; व्हिडिओ व्हायरल

अबूधाबी : पीएसएलमध्ये पाकिस्तानच्या दोन क्रिकेटपटूंनी मैदानातच एकमेकांशी पंगा घेतला असून या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहीन आफ्रिदी आणि माजी कर्णधार सरफराज अहमद या दोघांचं पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्स आणि क्वेट्टा ग्लॅडिएटर्स यांच्यातल्या सामन्यात भांडण झालं. ग्लॅडिएटर्सची बॅटिंग सुरू असताना 19 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली जेव्हा शाहीन आफ्रिदीने सरफराजला […]

या पाकिस्तानी महिलेने केली भारताकडे विराटची मागणी; फोटो पाहाच
वायरल झालं जी

या पाकिस्तानी महिलेने केली भारताकडे विराटची मागणी; फोटो पाहाच

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा विराट कोहलीची जबरदस्त फॅन असलेल्या पाकिस्तानी महिलेने भारतीय संघाकडे विराटचीच मागणी केली आहे. तिचे नाव रिजला रेहान आहे. ती 2019मध्ये चांगलीच चर्चेत आली होती. रिजला रेहान 2019 साली झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या वेळी इंग्लंडमध्ये उपस्थित होती. त्यावेळी तिने एका मुलाखतीमध्ये मला विराट द्या. प्लीज मला विराट द्या अशी मागणी केली […]

पंतप्रधान मोदींचं ऑफिस ओएलएक्सवर विक्रीला; पाहा किंमत
वायरल झालं जी

पंतप्रधान मोदींचा २०१५चा जुना व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

नवी दिल्ली : महाराष्ट्रात पेट्रोलचे दर शंभरीपार गेले असताना सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक २०१५चा जुना तुफान व्हिडिओ व्हायरल होत आहे. आज तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २४ पैसे आणि डिझेलच्या दरात २९ पैशांची वाढ केली आहे. मंगळवारी पेट्रोल २३ आणि डिझेल २७ पैसे महाग झाले होते. विरोधकांनी पट्रोलने दरवाढीवरून मोदी सरकारला घेरले […]

धमाल व्हायरल व्हिडीओ.. समोसा विकणाऱ्या चिमुरड्याचा काकूंशी युक्तिवाद
वायरल झालं जी

धमाल व्हायरल व्हिडीओ.. समोसा विकणाऱ्या चिमुरड्याचा काकूंशी युक्तिवाद

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. मागे वर्षभरापूर्वी एका तरुणाशी 1800 रुपयांच्या हिशेबावरुन वाद घालणाऱ्या काकू सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. असाच एक व्हिडीओ आताही व्हायरल झाला आहे. फरक फक्त एवढाच आहे काकूंची जागा घेतलीय एका समोसा विकणाऱ्या चिमुरड्याने आणि तो वाद घालतोय समोसा विकत घेणाऱ्या काकूंशी.. व्हायरल व्हिडीओत नेमके […]

आगामी दोन कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा
वायरल झालं जी

विराट कोहलीचा किलर लूक व्हायरल; एकदा पाहाच

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या लूक्समुळे फार चर्चेत आला आहे. त्याचा नवीन लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आयपीएल २०२१च्या स्थगितीनंतर विराट आपल्या संघासह म्हणजेच टीम इंडियासह इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, या दौऱ्यापूर्वी विराट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ट्विटरवर लोकांनी दिलेल्या प्रतिसादानुसार आगामी जागतिक कसोटी […]

उत्तरप्रदेशात पुणे पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला; व्हिडिओ व्हायरल
वायरल झालं जी

उत्तरप्रदेशात पुणे पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला; व्हिडिओ व्हायरल

पुणे : पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याचे कर्मचारी समीर सय्यद यांच्या हत्येप्रकरणी तपासासाठी उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकावर जमावाने भीषण हल्ला केल्याची घटना घडली आहे. जमावाने पोलिसांवर कोयत्या आणि लाठ्या काठ्याने हल्ला चढवला. या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस स्टेशनमधील कर्मचारी समीर सय्यद यांची 5 मेच्या रात्री निर्घृण […]

उत्तर प्रदेशातील विदारक स्थिती; ऑक्सिजन मिळेना, मुलीने तोंडाने दिला आईला श्वास
वायरल झालं जी

उत्तर प्रदेशातील विदारक स्थिती; ऑक्सिजन मिळेना, मुलीने तोंडाने दिला आईला श्वास

लखनौ : कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता अनेक राज्यांच्या आरोग्य व्यवस्था कोलमडल्या आहेत. उत्तर प्रदेशातही रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. बहराइचमधल्या अशाच एका व्हिडिओनं उत्तर प्रदेशातील विदारक परिस्थिती समोर आली आहे. आईला ऑक्सिजन मिळत नसल्याने मुलीनं आईला स्वतः तोंडाद्वारे ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही महिलेचा जीव वाचवणं शक्य झालं नाही. https://twitter.com/INCUttarPradesh/status/1388766186767216644 हा व्हिडीओ सध्या […]

हैद्राबादच्या पराभवानंतर त्या तरुणीचे फोटो व्हायरल! कोण आहे ती?
वायरल झालं जी

हैद्राबादच्या पराभवानंतर त्या तरुणीचे फोटो व्हायरल! कोण आहे ती?

चेन्नई : बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैद्राबादच्या सामन्यात हैद्राबादच्या पराभवानंतर हैद्राबादचे असंख्य चाहते नाराज असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या पराभवानंतर एका तरुणीचे निराश झालेले फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. सनरायजर्सचे फलंदाज जसजसे तंबूत परतत होते, तसतशी या तरुणीच्या चेहऱ्यावरची निराशा वाढत होती. कोण आहे व्हायरल फोटोंमधली तरुणी? फोटो व्हायरल झालेल्या […]

कोरोनाला घालवण्यासाठी मंत्र्यांनी चक्क केली विमानतळावरच पूजा!
वायरल झालं जी

कोरोनाला घालवण्यासाठी मंत्र्यांनी चक्क केली विमानतळावरच पूजा!

भोपाळ : देशात कोरोनाचा अक्षरशः कहर सुरु असून अशात या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण कोरोनाच्या संकटातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी, अशीच इच्छा व्यक्त करताना दिसत आहे. त्यातच आता मध्य प्रदेशच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी कोरोनापासून लवकर मुक्ती मिळावी, यासाठी पूजा सुरू केली आहे. मात्र, ही पूजा त्यांनी इतर कुठे नसून थेट विमानतळावरच सुरू केली […]

योगी आदित्यनाथांची हैदराबादवर नजर,  भाग्यनगर नामांतर करण्याची केली गर्जना
वायरल झालं जी

योगी आदित्यनाथांनी दिली शिवी?; व्हिडीओ व्हायरल

लखनौ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवी दिल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलत असतानाच असून, चिडलेल्या आदित्यनाथ यांनी समोरील व्यक्तीला शिवी दिल्याचे दिसून येत आहे. समोरच्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरल्याने योगींवर टीकाही होत आहे. तर दुसरीकडे योगींना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. […]