राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात आजही ४७ हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित

मुंबई : ऱाज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. राज्यात एकूणच कोरोनाचा उद्रेक झाल्याचा पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात राज्यात ४७ हजार २८८ करोनाबाधित वाढले असून, १५५ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.८३ टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण ४,५१,३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचबरोबर, आज राज्यात २६ […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाचा कहर ! दिवसभराचा आकडा ३५ हजार पार

मुंबई : राज्यात कोरोनाचा अक्षरशः कहर चालू आहे. कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असून आज दिवसभरात राज्यात १११ रूग्णांचा मृत्यू झाला तर ३५ हजार ९५२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण २ लाक ६२ हजार ६८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज २० हजार ४४४ रुग्णांनी कोरोनावर मात […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात रुग्णांची संख्या १५ हजार पार

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर, मृत्यूंच्या संख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. अनेक शहरांमध्ये तर लॉकडाउन देखील घोषित करण्यात आला आहे. आज(ता. १३) दिवसभरात राज्यात ८८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, १५ हजार ६०२ नवीन कोरोनाबाधित वाढले […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण ९५.५८ टक्क्यांवर

मुंबई : राज्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण ९५.५८ टक्क्यांवर पोहोचले असून ही दिलासादायक बाब आहे. राज्यात आज देखील दिवसभरात आढळलेल्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुपटीहून कितीतरी अधिक असल्याचे दिसून आले. राज्यात आज २ हजार ९९२ नवे कोरोनाबाधित आढळले तर ७ हजार ३० जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे आतापर्यंत राज्यातील कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात ४७ रूग्णांचा करोनामुळे मृत्यू; रूग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत घट

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र अद्याप कायम आहे. राज्यात दिवसभरात ४७ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत घट झाल्याचे समोर आले आहे. आज कोरोनाबाधित रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. कालच्या दिवसभरात राज्यात १ हजार ८४२ नवे कोरनाबाधित रुग्ण आढळले आले होते. आज मात्र ही […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यात कोरोनाचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या घरात

पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी संसर्ग कमी झालेला नाही आणि धोकाही टळलेला नाही. दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र दिलासादायक असून रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे. सध्या राज्यात ९४.८७ टक्के रिकव्हरी रेट झाला आहे. आज दिवसभरात […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट; आज ३०१८ नवे रुग्ण

मुंबई : राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट झाली असून सातत्याने अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. दिवसभरात कोरोनातून बरे झाल्याने एकूण ५ हजार ५७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण १८ लाख २० हजार २१ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. या आकडेवारीनुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ; आज केवळ १४२७ रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे. तर महाराष्ट्रात आज केवळ १४२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज राज्यात ३ हजार ४३१ नव्या रुग्णांचे निदान झाले असून राज्यात मागील २४ तासांमध्ये ७१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १८ […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी घट; आता केवळ एवढे रुग्ण

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र टळलेला नाही. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली असून राज्यातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. मागील काही दिवसांपासून नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने घटताना दिसून येत आहे. त्याचबरोबर आज दिवसभरातही नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांच्या […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १९ लाखांच्या घरात; ७० जणांचा मृत्यू

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झालेला असलेला तरी धोका मात्र टळलेला नाही. राज्यात आज दिवसभरात ३ हजार ७१७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज दिवसभारात एकूण ७० कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ३ हजार ८३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४४ टक्के एवढा झाला आहे. राज्यातील […]