ऑस्ट्रेलियाला विरुद्धच्या सामन्यातील पराभवावर विराट कोहली म्हणाला; आमचा एकतर्फी …
क्रीडा

भुवीला मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार न मिळाल्याने कोहलीला आश्चर्याचा धक्का

पुणे : पुण्यात झालेल्या तीन एकदिलसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. शेवटपर्यंत रंगलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सॅम करनने जिद्दीने खेळी करत विजय खेचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आलं नाही. दुसरीकडे भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. विशेषतः शार्दुर ठाकूरने केलेल्या गोलंदाजीबरोबरच फलंदाजीही केली. त्यामुळे शार्दुलला मॅन द मॅच आणि भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ […]

भारताची इंग्लंडला क्लिन स्वीप; एकदिवसीय मालिकाही २-१ने जिंकली
क्रीडा

भारताची इंग्लंडला क्लिन स्वीप; एकदिवसीय मालिकाही २-१ने जिंकली

पुणे : भारतीय दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडच्या संघाला भारतीय संघाने क्लिन स्वीप दिली आहे. भारतीय दौऱ्यावर इंग्लंडच्या संघाला एकही मालिका जिंकता आली नाही. भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 7 धावांनी रंगतदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने मालिका २-१ अशी जिंकली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघापुढे ३३० धावांचे आव्हान ठेवले होते. पण […]

रोहित-धवन जोडीचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम
क्रीडा

रोहित-धवन जोडीचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

पुणे : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीच्या जोडीनंतर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची जोडी भारतासाठी मोठे काम करत आहे. या दोघांनी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहित आणि शिखर या जोडीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी नोंदवणारी ही भारताची दुसरी जोडी आहे. यापूर्वी, सचिन […]

के एल राहुलचा शतकांसह मोठा विक्रम; विराट, धवनला टाकले मागे
क्रीडा

के एल राहुलचा शतकांसह मोठा विक्रम; विराट, धवनला टाकले मागे

पुणे : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात के एल राहुलने जबरदस्त शतक ठोकत 108 धावांची संयमी खेळी केली. शतकाव्यतिरिक्त त्याने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सर्वात कमी डावात 1500 धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत राहुलने विराट कोहलीला मागे सोडले. 106 धावा पार करताच राहुल एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 1500 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला […]

पंतने मोडला युवराजच्या 6 षटकारांचा विक्रम; धोनीलाही टाकले मागे
क्रीडा

पंतने मोडला युवराजच्या 6 षटकारांचा विक्रम; धोनीलाही टाकले मागे

पुणे : पुण्यात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला असला तरी यष्टीरक्षक ऋषभ पंतने 77 धावांची दमदार खेळी केली. या खेळीसह त्याने भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंह आणि महेंद्रसिंह धोनी यांचा जुना विक्रम मोडित काढला आहे. पंतने इंग्लंडविरुद्धच्या एकाच डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा खास विक्रम नोंदवला आहे. इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो […]

भारताचा दारुण पराभव; इंग्लंड फलंदाजाकडून भारतीय गोलंदाजांची धुलाई
क्रीडा

भारताचा दारुण पराभव; इंग्लंड फलंदाजाकडून भारतीय गोलंदाजांची धुलाई

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला आहे. भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी ३३७ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना जॉनी आणि जेसन रॉय यांनी ११० धावांची सलामी देत इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. पण यावेळी या दोघांकडून एक चुक झाली आणि चोरटी धाव घेण्याच्या नादात जेसन रॉय बाद झाला. […]

पदार्पणाच्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाचा मोठा विक्रम
क्रीडा

पदार्पणाच्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाचा मोठा विक्रम

पुणे : भारतीय संघाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने आपल्या तेजतर्रार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. 25 वर्षीय कृष्णाने मंगळवारी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 🔹 Fastest 50 on debut in ODIs ft. Krunal Pandya🔹 Best ODI figures by an Indian on debut ft. Prasidh Krishna (4/54) What a dream debut looks […]

भारतीय संघाला दोन मोठे धक्के; दोन महत्त्वाचे खेळाडू झाले जायबंदी
क्रीडा

भारतीय संघाला दोन मोठे धक्के; दोन महत्त्वाचे खेळाडू झाले जायबंदी

पुणे : इंग्लंडविरुद्ध चालू असलेल्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताला दोन मोठे धक्के बसले आहेत. पुण्यामध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने पाहुण्या संघाचा ६६ धावांनी धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण, या सामन्यादरम्यान भारतीय संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू जायबंदी झाले आहेत. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि मधल्या फळीतील […]

पदार्पणाच्या सामन्यात क्रुणाल पांड्याचे विक्रमी अर्धशतक
क्रीडा

पदार्पणाच्या सामन्यात क्रुणाल पांड्याचे विक्रमी अर्धशतक

पुणे : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू क्रुणाल पंड्याने आपल्या पदार्पणात विक्रमी अर्धशतक झळकावले. पदार्पणाच्या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा मान आता क्रुणालच्या नावावर जमा झाला आहे. हे विक्रमी अर्धशतक झळकावल्यावर कृणालला मैदानात रडू आवरेनासे झाले होते, त्याचबरोबर त्याचा भाऊ हार्दिकही यावेळी भावुक झालेला पाहायला मिळाला. https://twitter.com/pandey_sauhard/status/1374334372426309633 भारताची अवस्था ४१व्या षटकात ५ बाद २०५ अशी अवस्था होती. […]

Ind vs Eng : तिसऱ्या सामन्यात असा असेल संभाव्य भारतीय संघ
क्रीडा

टी-२० मालिका विजयानंतर भारतीय संघावर कारवाई

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिका विजयानंतर भारतीय संघावर कारवाई करण्यात आली आहे. भारतीय संघाने ५ सामन्यांची मालिका ३-२ अशी जिंकल्यावर भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याबद्दल भारतीय संघाला मानधनाच्या 40 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. सामन्यात निर्धारित वेळेत भारतीय संघाने दोन षटके कमी टाकली. त्यानंतर आयसीसीच्या एलिट पॅनेलचे […]