रोहित शर्मा करणार मोठी घोषणा… पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी होणार मोठा धमाका
क्रीडा

रोहित शर्मा करणार मोठी घोषणा… पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी होणार मोठा धमाका

दुबई : आशियाच चषक स्पर्धेत रोहित शर्माला आतापर्यंत मोठी खेळी करता आलेली नाही. पण रोहित आता येत्या तीन दिवसांमध्ये एक मोठी घोषणा करणार असल्याचे समोर आले आहे. रोहित ४ सप्टेंबरला एक मोठी घोषणा करणार आहे. https://www.instagram.com/p/Ch931HaobuB/ विवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकातील दुसरा सामना होईल, असे म्हटले जात आहे. पण या सामन्यापूर्वी रोहित एक […]

रोहित शर्माने दिला मोठा धक्का; सामनावीर ठरलेला हार्दिक पंड्या संघाबाहेर, पाहा कोणाला दिली संधी
क्रीडा

रोहित शर्माने दिला मोठा धक्का; सामनावीर ठरलेला हार्दिक पंड्या संघाबाहेर, पाहा कोणाला दिली संधी

दुबई : हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने जोरदार धक्का दिला आहे. कारण या सामन्यासाठी रोहितने गोल्या सामन्यात सामनावीर हार्दिक पंड्याला संघाबाहेर केले आहे. हार्दिकला संघाबाहेर करत रोहितने कोणाला संघात स्थान दिले आहे, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. टॉस झाल्यावर रोहितने ही गोष्ट सांगितली. हार्दिकला संघाबाहेर करताना रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले आहे. रोहितने या सामन्यासाठी संघात […]

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला बसला मोठा धक्का, रोहित शर्माची चिंता वाढली…
क्रीडा

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला बसला मोठा धक्का, रोहित शर्माची चिंता वाढली…

दुबई : भारताचा आज आशिया चषकातील सामना हाँगकाँगबरोबर होणार आहे. पण या सामन्यापूर्वी आता भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्माची चिंता वाढली आहे. भारतापुढे हाँगकाँगचे आव्हान हे फार मोठे नसल्याचे, बऱ्याच चाहत्यांना वाटत आहे. कारण हाँगकाँगचा संघ भारतापुढे फारच नवखा आहे. पण हाँगकाँगने धक्का देण्यापूर्वीच भारतीय संघात चिंतेचा वातावरण पसरले […]

उपकर्णधार पदावरून रोहितला हटविण्याच्या विराटच्या सूचना!
क्रीडा

उपकर्णधार पदावरून रोहितला हटविण्याच्या विराटच्या सूचना!

नवी दिल्ली : रोहित शर्माला भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदावरून हटविण्याची सूचना कर्णधार विराट कोहलीने केली असल्याचे वृत्त समोर आले आहे. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर या क्रिकेट प्रकारातील कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा कोहलीने गुरुवारी केली. या पार्श्वभूमीवर ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद रोहितकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ३४ वर्षीय रोहितवरील अन्य दडपण कमी करण्यासाठी एकदिवसीय […]

रोहित शर्मा कर्णधार; तर हे तीनजण उपकर्णधार पदाचे दावेदार?
क्रीडा

रोहित शर्मा कर्णधार; तर हे तीनजण उपकर्णधार पदाचे दावेदार?

मुंबई : टी 20 विश्वचषकानंतर विराट कोहली भारतीय टी -20 संघाचं कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. आता या पदासाठी हिटमॅन रोहित शर्मा हा प्रबळ दावेदार मानला जात आहे. यानंतर आता उपकर्णधार पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याविषयी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उपकर्णधार पदाच्या शर्यतीत 3 युवा खेळाडू आहेत. यात के एल राहुल, ऋषभ […]

रोहित-पुजाराच्या भागीदारीमुळे भारताची सामन्यात आघाडी
क्रीडा

रोहित-पुजाराच्या भागीदारीमुळे भारताची सामन्यात आघाडी

ओव्हल : सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी केलेल्या भागीदारीच्या जीवावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे. रोहितने (२५६ चेंडूंत १२७ धावा) साकारलेल्या शतकाला चेतेश्वर पुजाराच्या (१२७ चेंडूंत ६१ धावा) अर्धशतकाची बहुमूल्य साथ लाभली. त्यामुळे भारताकडे आता चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर १७१ धावांची आघाडी झाली आहे. तिसऱ्या दिवशी अंधूक […]

तिसऱ्या कसोटीत भारताचा दारुण पराभव; चौथ्या दिवशी गडगडला डाव
क्रीडा

तिसऱ्या कसोटीत भारताचा दारुण पराभव; चौथ्या दिवशी गडगडला डाव

लीड्स : तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा दारुण पराभव केला आहे. इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला. काल दिवसअखेर शतकाच्या उंबरठ्यावर असलेला पुजारा आणि अर्धशतकवीर विराट कोहली आज लवकर माघारी परतले. त्यानंतर भारताचा दुसरा डाव सकाळच्या सत्रात भारताचा दुसरा डाव २७८ धावांवर आटोपला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने ६५ धावांत […]

विराटऐवजी मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या व्यक्तीला धक्के मारुन काढलं बाहेर
क्रीडा

विराटऐवजी मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या व्यक्तीला धक्के मारुन काढलं बाहेर

लीड्स : भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असणाऱ्या लीड्सवरील तिसऱ्या कसोटीतील सामन्यात एक विचित्र घटना शुक्रवारी घडली. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी धक्के मारत मैदानाबाहेर काढलं. रोहित बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीला येणं अपेक्षित असतानाच भारतीय संघाचा एक इंग्लीश चाहता हेल्मेट घालून, बॅट घेऊन विशेष म्हणजे […]

IND vs ENG 3rd Test : अशी असेल भारताची संभाव्य Playing XI
क्रीडा

IND vs ENG 3rd Test : अशी असेल भारताची संभाव्य Playing XI

हेंडिग्ले : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात बुधवारपासून तिसरी टेस्ट हेडिंग्लेमध्ये सुरू होणार आहे. या टेस्टमध्ये Playing XIमध्ये कुणाचा समावेश करायचा याबाबत संघ व्यवस्थापनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या टेस्टसाठी शार्दुल ठाकूर फिट असल्याचं व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणेनं जाहीर केलं आहे. अजिंक्यनं सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘शार्दुल ठाकूर फिट असून आता निवडीसाठी उपलब्ध आहे. […]

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकिचे असे असेल वेळापत्रक; पावसाचा असा आहे अंदाज
क्रीडा

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकिचे असे असेल वेळापत्रक; पावसाचा असा आहे अंदाज

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध भारताची पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना इंग्लंडच्या नॉटिंघममधील ट्रेंट ब्रिज मैदानात खेळला जाणार आहे. इंग्लंडमध्ये पावसाचं लहरी वातावरण आहे. वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही हा अनुभव आला आहे. इंग्लंड विरुद्ध भारत सामन्याच्या पहिल्या कसोटीवरही पावसाचं सावट आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाऊस पडेल, असा अंदाज […]