भयानक! हेलिकॉप्टर आणि विमानाची हवेत धडक; व्हिडिओ व्हायरल
वायरल झालं जी

भयानक! हेलिकॉप्टर आणि विमानाची हवेत धडक; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : विमान आणि हेलिकॉप्टर यांची हवेत समोरासमोर धडक झाल्याची घटना शुक्रवारी अमेरिकेत घडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून विमानतळावरील वाहतूक सध्या बंद आहे. अमेरिकेतील एरिजोना विमानतळावर हवेत उड्डाण करणाऱ्या विमानाची आणि हेलिकॉप्टरची समोरासमोर टक्कर झाली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर हेलिकॉप्टर क्रॅश होऊन जमिनीवर कोसळलं तर विमान सुरक्षितपणे लँड करण्यात […]

मोठी बातमी! भारताबाबत फोर्ड कंपनीचा महत्वाचा निर्णय
बातमी विदेश

मोठी बातमी! भारताबाबत फोर्ड कंपनीचा महत्वाचा निर्णय

न्यूयॉर्क : अमेरिकेतील मोटार वाहने बनवणारी महत्वाची कंपनी फोर्ड मोटारने भारताबाबत मोठा निर्णय घेतला आहे. भारतात सुरु असलेले दोन्ही कारखाने बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. भारतात गेल्या काही दिवसात फोर्ड वाहनांच्या विक्रीत घट झाली आहे. त्याचबरोबर कंपनीने वाहनांचं नवं मॉडेलदेखील लाँच केलेलं नाही. त्यामुळे दोन्ही कारखाने तोट्यात असल्याचं कारण सूत्रांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलं […]

अमेरिकेत इडा चक्रिवादळाचा हाहाकार; ४४ जणांचा मृत्यू
बातमी विदेश

अमेरिकेत इडा चक्रिवादळाचा हाहाकार; ४४ जणांचा मृत्यू

न्यूयॉर्क : अमेरिकेत इडा चक्रिवादळाने हाहाकार माजवला असून गुरुवारी एका रात्रीत एकट्या न्यूयॉर्कमध्ये तब्बल ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण हे स्वतःच्याच तळघरात कैद झाले होते आणि तिथेच पुरामुळे त्यांचा मृत्यू झाला. वादळामुळे अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये विक्रमी पाऊस झाला आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं असून सर्वत्र पाणी साचल्याने सबवे सेवा बंद झाली आहे. न्यूयॉर्कमधील […]

अमेरिकेच्या माघारीनंतर काबूल विमानतळावर तालिबानचा ताबा
बातमी विदेश

अमेरिकेच्या माघारीनंतर काबूल विमानतळावर तालिबानचा ताबा

काबूल : काबूलमधून अमेरिकेने सैन्य माघारी घेतल्यानंतर मंगळवारी काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाचा तालिबानने ताबा घेतला. अमेरिकेचे शेवटचे विमान धावपट्टीवरून उडाल्यानंतर तालिबानने विमानतळ ताब्यात घेतले. असे असले तरी काही अफगाणी लोक अजूनही परदेशात जाण्याच्या विचारात आहेत. हमीद करजाई विमानतळावर एकच धावपट्टी असून विमानतळाच्या लष्करी भागाकडे काही वाहने उभी होती. तालिबानी नेत्यांनी सांगितले की, आमच्या माजी विरोधकांना आम्ही […]

अमेरिकेने केला काबूलच्या हल्लेखोरांचा खात्मा
बातमी विदेश

अमेरिकेने केला काबूलच्या हल्लेखोरांचा खात्मा

नवी दिल्ली : अमेरिकेने काबूलच्या हल्लेखोरांचा खात्मा केला आहे. शनिवारी पहाटे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनांच्या तळांवर ड्रोनने बॉम्ब हल्ले केले. काबूलमधील हल्लेखोरांना धडा शिकवू असं अमेरिकने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. अवघ्या ४८ तासांमध्ये अमेरिकेने काबूल विमानतळावर हल्ला केल्यानंतर जबाबदारी स्वीकारणाऱ्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या तळांवर बॉम्ब हल्ले केले. यासंदर्भातील […]

अंबाजोगाईच्या दांपत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू
बातमी विदेश

अंबाजोगाईच्या दांपत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू

अंबाजोगाई : अमेरिकेत एका भारतीय दांपत्याचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मूळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधील असणाऱ्या या दांपत्याची मुलगी बाल्कनीत एकटी उभी राहून रडत असताना शेजाऱ्यांनी पाहिलं असता ही घटना उघडकीस आली आहे. अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, न्यू जर्सीमधील नॉर्थ अर्लिंग्टन येथील अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असणाऱ्या दांपत्याचा चाकूने वार झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. बालाजी भारत रुद्रवार […]

अमेरिकेचा मोठा निर्णय; १ मे ऐवजी १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस
बातमी विदेश

अमेरिकेचा मोठा निर्णय; १ मे ऐवजी १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस

वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमूमीवर कोरोना व्हायरसवरील लस १८ वर्षांवरील प्रत्येकाला देण्याचा महत्त्वाचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी याबाबत घोषणा केली. १९ एप्रिलपासून १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस घेता येईल असं बायडेन यांनी सांगितलं आहे. अमेरिकेने यापूर्वी १ मेपासून १८ वर्षांवरील प्रत्येक […]

अमेरिका, ब्राझीलला मागे सोडत भारत रुग्णवाढीत पहिल्या स्थानावर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

अमेरिका, ब्राझीलला मागे सोडत भारत रुग्णवाढीत पहिल्या स्थानावर

नवी दिल्ली : भारतात कोरोग्रस्तांचा आकडा काही केल्या कमी होताना दिसत नाही. मागील २४ तासांत जगातील सर्वात जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद भारतात झाली आहे. अमेरिका, ब्राझीलला मागे सोडत भारतात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. देशात गेल्या २४ तासांतच रुग्णसंख्या जवळपास आठ ते नऊ हजारांनी वाढली असून, जवळपास ९० हजार नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. दुसरीकडे […]

दिल्लीतील आंदोलनाची जाहिरात अमेरिकेच्या टिव्हीवर; व्हिडीओ व्हायरल
वायरल झालं जी

दिल्लीतील आंदोलनाची जाहिरात अमेरिकेच्या टिव्हीवर; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे जहिरात आता अमेरिकेतील टीव्हीवर दाखविण्यात येत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अमेरिकेतील फुटबॉल लीगच्या दरम्यान भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची जाहिरात टिव्हीवर दाखवण्यात आली. World is watching! Farmers add played at #SuperBowl #FarmerProtest #NoFarmersNoFood pic.twitter.com/583H2l3hax — Jazzy B (@jazzyb) February 7, 2021 भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत गेल्या […]

पंतप्रधान मोदींच्या बायडेन यांना शुभेच्छा; म्हणाले…
राजकारण

पंतप्रधान मोदींच्या बायडेन यांना शुभेच्छा; म्हणाले…

नवी दिल्ली : जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायडेन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी बायडेन यांनी शपथ घेतल्यानंतर ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलं. बायडेन यांचं अभिनंदन करताना मोदी म्हणाले, भारत-अमेरिकेतील संबंध समान मूल्यांवर आधारित आहे. आपल्याकडे भरीव असा बहुअंगी द्विपक्षीय अजेंडा आहे. जो आर्थिक गुंतवणुकीबरोबरच उत्साही लोकांसोबतचे संबंध […]