IPL 2021 : या संघाने कर्णधारालाच दिला निरोप
क्रीडा

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आहेत तीन पर्याय

मुंबई : बायोबबलमधील चार संघांच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल ट्वेन्टी-२० स्पर्धा आता भारताबाहेरच होणे शक्य आहे. याकरिता संयुक्त अरब अमिराती, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे तीन पर्याय उपलब्ध असल्याचे वृत्त काही इंग्रजी माध्यमांनी बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला असला तरी उर्वरित सामने परदेशात खेळवण्याचा प्रस्ताव […]

आयपीएलचे वेळापत्रक आलं; या मैदानावर रंगणार शेवटचा सामना
क्रीडा

मोठी बातमी : आयपीएलमधील सट्टेबाजी उघडकीस

नवी दिल्ली : आयपीएलमधील एका सामन्यात स्टेडियमवरील प्रेक्षागृहातून चेंडूगणिक माहिती सट्टेबाजांना पुरवल्याप्रकरणी एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सट्टेबाजांकडून या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती, असा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख शब्बीर हुसैन शेखादम खांडवावाला यांनी केला आहे. प्रत्यक्ष सामना आणि टीव्हीवरील थेट प्रक्षेपण यातील वेळफरकाचा लाभ […]

पोलार्डच्या झंझावाताच्या जोरावर मुंबईचा चेन्नईवर विजय
क्रीडा

पोलार्डच्या झंझावाताच्या जोरावर मुंबईचा चेन्नईवर विजय

मुंबई : मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज कायरन पोलार्डच्या झंझावाताच्या जोरावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर रोमहर्षक विजय मिळवला. पोलिार्डच्या झंझावातासमोर चेन्नई सुपर किंग्जचे गोलंदाज अपयशी ठरले आणि मुंबईने आयपीएलमधील चेन्नईविरुद्धचे सर्वात मोठे लक्ष्य गाठले. पोलार्डने ३४ चेंडूत नाबाद ८७ धावा फटकावत चेन्नईच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. शेवटच्या षटकात १६ धावांची गरज असताना पोलार्डने चेन्नईच्या […]

बीसीसीआयने बंदी घातलेल्या क्रिकेटपटूलाच निवड समीतीकडून संधी
क्रीडा

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलबाबत बीसीसीआयचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे. अशात आयपीएल स्पर्धेचे पुढे काय होणार हा प्रश्न उद्भवत असताना उर्वरित सामने होणारच असल्याचे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. बीसीसीआयनं एका वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. आयपीएल स्पर्धा सुरुच राहणार आहे. कोणीही सोडून गेलं तरी काही हरकत नाही, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं असल्याचे वृत्त वृत्तसंस्थेकडून […]

चेन्नईने रोखला आरसीबीचा विजयरथ; बंगळुरुचा दारुण पराभव
क्रीडा

चेन्नईने रोखला आरसीबीचा विजयरथ; बंगळुरुचा दारुण पराभव

मुंबई : आयपीएल २०२१मध्ये सुरु असलेला आरसीबीचा विजयरथ रोखण्यात चेन्नई सुपर किंग्सला यश आले आहे. बंगळुरुचा चेन्नईने दारुण पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. चेन्नईचा हा सलग चौथा विजय ठरला. कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीस यांनी चेन्नईच्या डावाची सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या […]

आरसीबीचा राजस्थानवर दणदणीत विजय; गुणतालिकेत अव्वल स्थानी
क्रीडा

आरसीबीचा राजस्थानवर दणदणीत विजय; गुणतालिकेत अव्वल स्थानी

मुंबई : आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी घोडदौड सुरुच आहे. राजस्थान विरुद्धचा सामना जिंकत बंगळुरुने विजयी चौकार मारला आहे. या सामन्यात राजस्थाननं विजयासाठी दिलेलं १७८ धावांचं लक्ष्य सहज गाठलं. बंगळुरुने १७ व्या षटकातच हे आव्हान पूर्ण केलं. १० गडी राखून आणि २१ चेंडू शिल्लक ठेवून बंगळुरुने हा विजय मिळवला. सामन्यात देवदत्तनं ५२ चेंडूत नाबाद १०१ […]

चेन्नईचा सलग तिसरा विजय; रसेल, कमिन्सच्या फटकेबाजीनंतरही कोलकात्याचा पराभव
क्रीडा

एका षटकात ३० रन्स काढत पॅट कमिन्सनं केली नव्या विक्रमाची नोंद

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सचा बुधवारच्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 18 रननं पराभव झाला. मात्र पॅट कमिन्सची फटकेबाजी सर्वांच्या लक्षात राहणार आहे. कमिन्सनं 34 बॉलमध्ये 3 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीनं 66 रनची नाबाद खेळी केली. कोलकाताची अवस्था 6 आऊट 112 अशी होती त्यावेळी रसेल आऊट झाल्यानंतर कमिन्स बॅटींगला आला. रसेल परतल्यानं कोलकाताची इनिंग […]

चेन्नईचा सलग तिसरा विजय; रसेल, कमिन्सच्या फटकेबाजीनंतरही कोलकात्याचा पराभव
क्रीडा

चेन्नईचा सलग तिसरा विजय; रसेल, कमिन्सच्या फटकेबाजीनंतरही कोलकात्याचा पराभव

मुंबई : आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्स यांच्या आक्रमक अर्धशतकानंतरही कोलकाता नाईट रायडर्सचा १८ रन्सनी पराभव झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 3 बाद 220 अशी मोठी मजल मारली. २२१ धावांचा पाठलाग करताना कोलकात्याची अवस्था 5 बाद 31 अशी बिकट झाली होती. त्यानंतर रसेल, कमिन्स आणि दिनेश कार्तिक यांनी फटकेबाजी करत जोरदार प्रतिकार […]

महेंद्रसिंह धोनीला डबल झटका; पराभवानंतर कारवाई
क्रीडा

धोनीचा पराक्रम; अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव कर्णधार

मुंबई : आयपीएलमध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. काल (ता. १९) राजस्थान विरुद्धच्या सामन्यात त्याने चेन्नईचा कर्णधार म्हणून त्याचा २००व्या वेळी नेतृत्व केले आहे. आजच्या दिवशी चेन्नईने २००८ मध्ये पहिला आयपीएल सामना खेळला होता. त्या सामन्यात धोनीने सराव सत्राला हजेरी लावली नव्हती. संघातील खेळाडूंना तो थेट बसमध्ये भेटला होता. […]

असा असेल धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ
क्रीडा

चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थानवर 45 धावांनी दणदणीत विजय

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सवर 45 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. नाणेफेक गमावलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना सुरेश रैना, फाफ डु प्लेसिस आणि ड्वेन ब्राव्हो यांच्या योगदानाच्या जोरावर 20 षटकात 9 बाद 188 धावा केल्या. चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून जोस बटलर (49) वगळता इतर फलंदाजांना खास काही करता आले नाही. 20 षटकात […]