दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशातील नव्या रुग्णांची नोंद स्थिरावली; मृत्यूचे तांडव सुरुच

नवी दिल्ली : देशातील नव्या रुग्णांची नोंद गेल्या काही दिवसांपासून स्थिरावलेली दिसत असली तरी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून जवळपास ३ लाख रुग्णांची दररोज नोंद होत असल्याचे दिसून येत आहे. देशात मागील २४ तासांत ०२ लाख ७६ हजार ११० जणांना कोरोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या ०२ कोटी ५७ लाख ७२ हजार ४४० वर पोहोचली आहे. […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ मात्र मृत्यूच्या आकड्यांत दिलासादायक घट

नवी दिल्ली : देशात मागील २४ तासांच्या तुलनेत कोरोनाग्रस्तांच्या नव्या रुग्णांच्या आकड्यात काहीशी वाढ झाली असली तरी मृत्यूच्या आकड्यात मात्र दिलासादायक घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. देशात गेल्या महिनाभरापासून दररोज चार हजारांच्या आसपास कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. मात्र बुधवारी ही संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ३ हजार ८७४ […]

धक्कादायक ! पिता-पुत्र डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा नवा उच्चांक; तर २४ तासांत २,६७,३३४ नवे रुग्ण

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. या लाटेत देशात जगातील विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली. नवीन रुग्णसंख्येत घट होताना दिसत असली तरी दुसरीकडे कोरोना मृत्यूची लाट आल्याचंच दृश्य आहे. देशात मागील २४ तासांत म्हणजे मंगळवारी दिवसभरात दोन लाख ६७ हजार ३३४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिलासा देणारी बाब […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या घटली; मात्र, मृत्यूंची संख्या नियंत्रणात येईना

मुंबई : राज्यातील नवीन रुग्णांची संख्या घटत असल्याचे चित्र दिसत असले तरी मृत्यूचा आकडा काही केल्या नियंत्रणात येताना दिसत नाही. दिवसभरात २८ हजार ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. एकीकडे रिकव्हरी रेट हळूहळू वाढत असताना राज्यातला मृत्यूदर मात्र कमी होत नाहीये. तसेच, मृतांचा आकडा देखील अजूनही मोठाच आहे. मंगळवारी राज्यात ६७९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला […]

देशात कोरोनाचे तांडव; सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात नव्या रुग्णांचा आकडा घटला असला तरी कोरोना बळींचा नवा उच्चांक

नवी दिल्ली : देशात करोनाचा कहर सुरुच असून नव्या रुग्णांचा आकडा घटत असला तरी मृत्यूचा कहर सुरुच असून गेल्या २४ तासांत कोरोना बळींच्या नवा उच्चांक नोंदवला गेला आहे. भारतात, गेल्या २४ तासात कोरोना संक्रमणामुळे ४ हजार ३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात मृत्यू झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. आज (मंगळवार) आरोग्य मंत्रालयाने जाहीर […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! कोरोनाची दैनंदिन रुग्णांची संख्या घटली, मृत्यूतही घट

मुंबई : राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या वाढीला ब्रेक लागला असून दैनंदिन मृत्यूंमध्ये देखील घट झाल्याचे समोर आले आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २६ हजार ६१६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. काल निदान झालेल्या रुग्णांची संख्या ३४ हजार ३८९ इतकी होती. कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून असून हा फरक ७ हजार ७७३ […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

नव्या रुग्णांचा आकडा ३ लाखांच्या खाली; मात्र मृत्यूचे तांडव सुरुच

नवी दिल्ली : कोरोनाची नव्या रुग्णांची होणारी नोंद काही प्रमाणात कमी झाली असली तरी देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे तांडव सुरुच असल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोना रुग्णावाढीचा आलेख कमी झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या पावणेतीन लाखांवर पोहोचली असून, गेल्या २४ तासांत चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत दोन […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

नव्या रुग्णांचा आकडा घटला असला तरी देशात मृत्यूचे थैमान सुरुच

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला असून नव्या रुग्णांचा आकडा घटला असला तरी मृत्यूचे थैमान सुरुच असल्याचे दिसत आहे. अद्यापही मृत्यूचा आकडा चार हजारांच्या पुढेच असल्याचे चित्र आहे. देशात दररोज साडेतीन लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांतील मृतांची आकडेवारीही चिंताजनक आहे. तर दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा करोनावर मात करणाऱ्यांची […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात नव्या ४६हजार कोरोनाबाधितांची नोंद; तर ८१६ जणांचा मृत्यू

मुंबई : देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असून राज्यात आज आज ४६हजार ७८१ नव्या बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता ५ लाख ४८ हजार १२९ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर राज्यात आज ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४६ लाख […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यात ३७ हजार २३६ नवीन करोनाबाधित; ५४९ मृत्यूची नोंद

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात एक दिलासादायक बाब समोर येत असन मोठ्या संख्येने रूग्ण केरोनामुक्त होताना दिसत आहे. दोन दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिलासादायक चित्र पाहायाला मिळत आहे. राज्यातील रिकव्हरी रेट देखील वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ६१ हजार ६०७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर ३७ हजार २३६ नवीन […]