धक्कादायक ! पिता-पुत्र डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात रुग्णवाढीला ब्रेक; पण मृत्यूचं थैमान सुरूच

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याचे पाहायला मिळाले. पण आता रुग्णवाढीला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. परंतु मृत्यूचं थैमान सुरुच आहे. दररोज होत असलेल्या मृत्यूंची संख्या कायम आहे. देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे. सोमवारी दिवसभरात देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली, तरी मृत्यूंचं प्रमाण मात्र काळजी वाढवणारं आहे. देशात […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात २४ तासांत साडेतीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांची भर; ३,७५४ मृत्यू

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असला तरी मागील २४ तासांत काही प्रमाणात कोरोनाचे नवीन रुग्ण कमी झाले आहेत. दररोज साडेतीन ते चार लाख रुग्णांची भर पडत आहे. दररोज साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यू होत आहे. त्यामुळे एकूण कोरोना बळींची संख्या अडीच लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांतील आकडेवारी मागील […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! राज्यात २४ तासांत ८० हजाराहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई : देशात कोरोनाचा कहर सुरु असला तरी राज्यातील आकडेवारी दिलासादायक असल्याचे समोर येत आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच असला तरी कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ८२ हजार २६६ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ५३ हजार ६०५ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ८६४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली […]

धक्कादायक ! पिता-पुत्र डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे तांडव; २४ तासांत तब्बल एवढे मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मृत्यूचं अक्षरशः तांडव सुरु आहे. देशाच्या विविध भागात कोरोनानं हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था गडगडल्याचे चित्र दिसून येत आहे. देशात दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत असून, गेल्या २४ तासांत चार हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही देशातील एका दिवसातील आतापर्यंतची उच्चांकी नोंद असून, २४ […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील आजही ५०हजारांपेक्षा जास्त रुग्ण; मृतांचा आकड्यात मोठी वाढ

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्ग अद्यापही दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणावर वाढतच आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर होत चालली असून मृतांच्या आकड्यांत मोठी वाढ होताना दिसत आहे. आज (ता. ०७) दिवसभरात राज्यात ५४ हजार २२ कोरोनाबाधित वाढले असून, ८९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यू दर १.४९ टक्के एवढा आहे. त्याचबरोबर आज (ता. ०७) ३७ हजार […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

सलग तिसऱ्या दिवशी चार लाखांपेक्षा जास्त; तर १० दिवसांत ३६ हजार मृत्यू

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अक्षरशः कहर सुरु आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी चार लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १४ हजार १८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही काळजीचा विषय ठरत असून सलग ११ व्या दिवशी तीन हजारांहून अधिक बळींची नोंद झाली आहे. […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

महाराष्ट्रात दिवसभरात ५८ हजार ९२४ कोरोनाबाधित; तर एवढ्या रुग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ५८ हजार ९२४ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ३५१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर सध्या १.५६ टक्के एवढा आहे. त्याचबरोबर, आज ५२ हजार ४१२ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३१ लाख ५९ हजार २४० […]

ब्राझीलमध्ये कोरोनाचे थैमान; दिवसभरात लाखापेक्षा जास्त बाधित
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाचा कहर ! देशातल सलग तिसऱ्या दिवशी हजाराहून अधिक कोरोनाबळी

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा अक्षरशः कहर सुरु असून देशात पहिल्या लाटेतील उच्चांकांच्या दुप्पट रुग्णसंख्या दुसऱ्या लाटेत नोंदवली गेली आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा विक्रमी रुग्णवाढ नोंदवली गेली असून, मृत्यूचा आकडा सलग तिसऱ्या दिवशी हजारांच्या पुढे गेला आहे. मागील २४ तासांत देशात दोन लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. केंद्रीय आरोग्य […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात कोरोनाचे थैमान; २४ तासांत दीड लाखांपेक्षा जास्त रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे अक्षरशः थैमान घातले असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात मागील २४ तासांत दीड लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले असून कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. कोरोनाचे ढग पुन्हा एकदा गडद होताना दिसत आहे. मागील २४ तासांत रुग्णांची झालेली नोंद ही आतापर्यंतची सर्वोच्च नोंद आहे. देशात गेल्या […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

२४ तासांत ५८ हजार ९९३ कोरोनाबाधित; मृत्यूचा आकडा ३०० पार

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस तो अधिकच वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. मागील २४ तासांत राज्यात ५८ हजार ९९३ नवीन कोरोनाबाधित आढळले असून मृत्यूचा आकडाही ३००पार गेला आहे. २४ तासांत कोरोनामुळे एकूण ३०१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. […]