लॉर्ड्सवर भारताची जबरदस्त कामगिरी; दुसऱ्या डावात इंग्लंडची दाणादाण!
क्रीडा

लॉर्ड्सवर भारताची जबरदस्त कामगिरी; दुसऱ्या डावात इंग्लंडची दाणादाण!

लॉर्ड्स : कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला ६० षटकात २७२ धावांचे आव्हान मिळाले होते, पण भारतासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. इंग्लंडचा एकही फलंदाज झुंज देताना दिसला नाही. त्यांचे सर्व फलंदाज ५१.५ षटकात १२० धावांत गारद झाले. भारताकडून मोहम्मद सिराजने ४, इशांतने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेत इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला. मोहम्मद शमी, जसप्रीत […]

इंग्लंडच्या खेळाडूंनी बुमराहला डवचलं; मग विराटनं बाल्कनीतूनच दिल्या शिव्या
क्रीडा

इंग्लंडच्या खेळाडूंनी बुमराहला डवचलं; मग विराटनं बाल्कनीतूनच दिल्या शिव्या

लॉर्ड्स : लॉर्ड्सवरील कसोटी सामन्याचा आज पाचवा दिवस असून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी फलंदाजीत कमाल करत भारताला तारले. या दोघांनी नवव्या गड्यासाठी नाबाद ७७ धावांची भागीदारी उभारली आणि इंग्लंडसमोर २७२ धावांचे खडतर आव्हान ठेवले. फलंदाजी करताना इंग्लंडच्या जसप्रीत बुमराहला इंग्लंडच्या खेळाडूंनी स्लेज केले. मार्क वूड, जोस बटलर, कर्णधार जो रूट यांनीही बुमराहवर तोंडसुख […]

बीसीसीआयकडून करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर; अ+ श्रेणीत केवळ ३जणांची वर्णी
क्रीडा

बीसीसीआयकडून करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर; अ+ श्रेणीत केवळ ३जणांची वर्णी

नवी दिल्ली : बीसीसीआयकडून ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी खेळाडुंचे वार्षिक करार जाहीर करण्यात आले आहेत. अ+ श्रेणीत केवळ ३ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू ठरले आहेत. तिघांनीही अ+ श्रेणीत स्थान राखले असून त्यांना वर्षाला सात कोटी रुपये […]

ICC Ranking : वनडे रँकिंगमध्ये बुमराहची घसरण, ऋषभची भरारी
क्रीडा

ICC Ranking : वनडे रँकिंगमध्ये बुमराहची घसरण, ऋषभची भरारी

नवी दिल्ली : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराहची घसरण झाली आहे. तर कर्णधार विराट कोहलीने पहिले स्थान कायम राखले आहे. बुमराह गोलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरला आहे. आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या आणि दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे 56 आणि 66 धावा काढलेल्या कोहलीच्या खात्यात 870 गुण आहेत. भारताचा मर्यादित […]

लग्नानंतर बुमराहनं शेअर केले बायकोसोबतचे क्युट फोटो
मनोरंजन

लग्नानंतर बुमराहनं शेअर केले बायकोसोबतचे क्युट फोटो

मुंबई: भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने लग्न केलं आहे. त्याला टी-20 आणि वन-डे सीरिजमधून आराम देण्यात आला असून बुमराह आणि संजनाचे लग्नसमारंभातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आता लग्नानंतरचे क्युट फोटो आता खुद्द बुमराहने शेअर केले आहेत. संजनानं लग्नाआधीचे आणि लग्नातील विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अगदी संगीत सेरेमनीत बुमराह […]

गोव्यात होणार बुमराहचं लग्न; तारीखही ठरली
क्रीडा

गोव्यात होणार बुमराहचं लग्न; तारीखही ठरली

मुंबई : भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. यासाठी त्याने इंग्लंडविरुद्धची चौथी टेस्ट आणि टी-20 सीरिजमधून माघार घेतली आहे. त्याचा विवाहसोहळा गोव्यात होणार असून स्पोर्ट्स कीडाने दिलेल्या वृत्तानुसार स्पोर्ट्स एँकर संजना गणेशनसोबत बुमराहचं 14 आणि 15 मार्चला लग्न होणार आहे. संजनाने आयपीएल आणि 2019 वर्ल्ड कपमध्ये एँकरिंग केलं आहे. पुण्याच्या […]

IND vs ENG : बुमराहला मिळणार विश्रांती; या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता
क्रीडा

IND vs ENG : बुमराहला मिळणार विश्रांती; या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

अहमदाबाद : भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मुंबईचा प्रतिभावान फलंदाज सूर्यकुमार यादवला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर पाच ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय लढती खेळवण्यात येणार आहेत. १२ मार्चपासून अहमदाबाद येथे ट्वेन्टी-२० मालिकेला […]

मायदेशात पहिली कसोटी खेळण्यापूर्वी बुमराहच्या नावावर दोन आगळावेगळे विक्रम
क्रीडा

मायदेशात पहिली कसोटी खेळण्यापूर्वी बुमराहच्या नावावर दोन आगळावेगळे विक्रम

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध आज सुरू झालेल्या सामन्याआधीच बुमराहने एक आगळावेगळा पराक्रम करत एका विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१८मध्ये जसप्रीत बुमराहने कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर प्रत्येक दौऱ्यावर बुमराहने स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली. पण घरच्या मैदानावर पहिली कसोटी खेळण्याआधी विदेशात सर्वाधिक कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने थेट विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. बुमराहने इंग्लंडविरूद्ध […]

बुमराह करतोय या भारतीय स्पिनरची अॅक्शन; बीसीसीआयने शेयर केला व्हिडिओ
क्रीडा

बुमराह करतोय या भारतीय स्पिनरची अॅक्शन; बीसीसीआयने शेयर केला व्हिडिओ

चेन्नई : भारतीय तेज गोलंदाज जसप्रित बुमराह सध्या टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी बॉलर असलेल्या अनिल कुंबळेची अॅक्शन करत नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. त्याचा कुंबळेच्या अॅक्शने गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. कुंबळेच्या निवृत्तीनंतर त्याचासारखा लेग स्पिनर भारताला अजूनपर्यंत […]

रोहितनंतर बुमराहची मलिंगासाठी भावनिक पोस्ट; म्हणाला…
क्रीडा

रोहितनंतर बुमराहची मलिंगासाठी भावनिक पोस्ट; म्हणाला…

मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानंतर जसप्रित बुमराहने संघाचा माजी खेळाडू लसिथ मलिंगासाठी भावनिक पोस्ट लिहली आहे. भारताची आगामी क्रिकेट मालिका इंग्लंडविरूद्ध मायदेशातच असणार आहे. त्यानंतर IPLच्या पुढील हंगामाचे आयोजन केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सर्व संघांनी आपल्या संघातील करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं बीसीसीआयला दिली. त्यात मुंबईच्या संघाने लसिथ मलिंगाला करारमुक्त केले. मलिंगाने […]