ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर गंभीरची कोहलीवर टीका; म्हणाला…
देश बातमी

गौतम गंभीरला मोठा धक्का; कारवाई करण्याची न्यायालयात मागणी

मुंबई : माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या अडचणीत वाढ झाली असून गंभीरने कोरोनाच्या औषधांची साठेबाजी केली आणि त्याचं वितरण केल्याचं दिल्ली सरकारच्या ड्रग्स कन्ट्रोलरनी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं. तसंच गौतम गंभीरवर कारवाई करण्याच यावी, अशी मागणीही ड्रग्स कन्ट्रोलरनी न्यायालयात केली. दिल्ली सरकारच्या ड्रग्स कन्ट्रोलरनी दिल्ली उच्च न्यायालयात […]

काँग्रेसला मोठा धक्का : प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा; ही दोन नावे चर्चेत
राजकारण

मोठी बातमी : काँग्रेस आमदारांचं बंड; २५ आमदारांसह मंत्री दिल्लीत दाखल

नवी दिल्ली : पंजाबमध्ये नवं राजकीय संकट निर्माण झालं असून पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र त्या अगोदर पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस हायकमांडकडून यामध्ये लक्ष घातल्या जात आहे. काँग्रेस हायकमांडकडून पक्षाच्या आमदार व मंत्र्यांना दिल्लीत बोलवलं गेलं आहे. या ठिकाणी सर्व आमदार, मंत्री एका तीन सदस्यीय पॅनलशी […]

दिल्लीत मोदींविरोधात पत्रके चिकटवल्याने १५ जणांना अटक
देश बातमी

दिल्लीत मोदींविरोधात पत्रके चिकटवल्याने १५ जणांना अटक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोरोना लसीकरणाबाबत टीका करणारी पत्रके चिकटवल्याने दिल्ली पोलिसांनी १७ गुन्हे दाखल केले असून १५ जणांना अटक करण्यात आली आहे. भित्तिपत्रकांत मोदीजी, हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश क्यू भेज दिया असे म्हटले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की आणखी गुन्हे दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. चौकशी सुरू असून कुणाच्या […]

पद्मभूषण राजन मिश्र यांचं दिल्लीत निधन
देश बातमी

पद्मभूषण राजन मिश्र यांचं दिल्लीत निधन

नवी दिल्ली : प्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मभूषण राजन मिश्र यांचे आज (ता. २५) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दिल्लीत निधन झाले. कोरोना संसर्गाबरोबरच हृदयविकाराशी संबंधित त्रास उद्भवल्याने आज सकाळी त्यांची तब्येत खालवली होती, यामुळे त्यांना दिल्लीतील सेंट स्टीफन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सलीम मर्चंट यांनी ट्विटरवर राजन मिश्र यांच्या निधनाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

दिल्लीत वीकेण्ड कर्फ्यू; मुख्यमंत्र्यांची घोषणा
देश बातमी

दिल्लीतील परिस्थिती बिकट; लॉकडाउनमध्ये वाढ

नवी दिल्ली : कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत असलेल्या दिल्लीतील परिस्थिती एका आठवड्याच्या लॉकडाउननंतरही कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिल्लीतील लॉकडाउन एका आठवड्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या तीन लाटांचा यशस्वीपणे सामना करणाऱ्या दिल्लीची चौथ्या लाटेनं झोप उडवली आहे. कधी नव्हे इतकी रुग्णवाढ दिल्लीत दररोज नोंदवली जात असून, मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा […]

दिल्लीत ऑक्सिजनअभावी आणखी २५ रुग्णांचा मृत्यू; आठवड्यातील दुसरी घटना
देश बातमी

दिल्लीत ऑक्सिजनअभावी आणखी २५ रुग्णांचा मृत्यू; आठवड्यातील दुसरी घटना

नवी दिल्ली : दिल्लीत भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून आठवड्यात दुसऱ्यांदा ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. ऑक्सिजन प्रेशर कमी झाल्याने एकाच रुग्णालयातील २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनअभावी २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची गंगाराम हॉस्पिटलमधील घटना ताजी असतानाच जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये आणखी २५ रुग्णांचा ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यानं मृत्यू झाल्याची महिती समोर […]

धक्कादायक! ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीत २५ रुग्णांचा मृत्यू
देश बातमी

धक्कादायक! ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीत २५ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील नाशिकमध्ये घडलेल्या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडलेली असताना दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या २५ रुग्णांचा गेल्या २४ तासात ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने मृत्यू झाला आहे. रुग्णालयाकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या दोन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असून ऑक्सिजनवर असणाऱ्या ६० हून […]

दिल्लीत वीकेण्ड कर्फ्यू; मुख्यमंत्र्यांची घोषणा
देश बातमी

दिल्लीत वीकेण्ड कर्फ्यू; मुख्यमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता विकेण्ड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वीकेण्ड कर्फ्यू लावत असल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जतनेशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असणार आहे. आधीपासूनच नियोजित लग्नासारख्या महत्वाच्या […]

श्रेयस अय्यरवर यशस्वी शस्त्रक्रिया; चाहत्यांना दिले धन्यवाद!
क्रीडा

श्रेयस अय्यरवर यशस्वी शस्त्रक्रिया; चाहत्यांना दिले धन्यवाद!

मुंबई : भारतीय संघाचा क्रिकेटपटू श्रेयस अय्यर याच्या खांद्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. श्रेयस अय्यरने त्याच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतरचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. ‘शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि सिंहाच्या काळजाचा निश्चय करून मी लवकरच पुनरागमन करेन, तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद,’ असं श्रेयस अय्यरने म्हटले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण […]

धक्कादायक ! भाजप नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या
देश बातमी

धक्कादायक ! भाजप नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

नवी दिल्ली : दिल्लीत भाजपच्या नेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घराजवळील पार्कमध्येच ही आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आली असून पार्कमध्ये संध्याकाळी वॉकसाठी आलेल्या स्थानिकांनी पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. जी एस बावा असं नेत्याचं नाव असून भाजपचे पश्चिम दिल्लीचे ते माजी उपाध्यक्ष होते. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसून […]