रावळपिंडीत १०० वर्ष जुन्या हिंदू मंदिराची तोडफोड
बातमी विदेश

रावळपिंडीत १०० वर्ष जुन्या हिंदू मंदिराची तोडफोड

रावळपिंडी : पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरामध्ये तब्बल १०० वर्ष जुन्या हिंदू मंदिरात तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार रावळपिंडीच्या पुराना किला परिसरामध्ये हा प्रकार घडला आहे. या मंदिराच्या डागडुजीचं काम सुरू असताना ही तोडफोड करण्यात आली असून तोडफोड करणारांचा शोध पोलीस घेत आहेत. शनिवारी संध्याकाळी ७.३०च्या सुमारास मंदिराजवळ १० ते १५ लोकांचा […]

प्रियकराला प्रपोज करतानाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; विद्यापीठाने केले विद्यार्थ्यांचे निलंबन
बातमी विदेश

प्रियकराला प्रपोज करतानाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; विद्यापीठाने केले विद्यार्थ्यांचे निलंबन

सोशल मिडीयावर गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. यात एक तरुणी गुडघे टेकून समोरच्या तरुणाला प्रपोज करत असल्याचे दिसत होतं. हा व्हिडीओ पाकिस्तानातील लाहौर येथील असल्याचे बोलले जात होते. या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर हे दोघे तरुण तरुणी शिकत असलेल्या विद्यापीठाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. ”या दोन्ही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर […]

तिने गुढघे टेकत त्याला दिलं प्रेमाचं प्रपोजल; मग जे झालं…
वायरल झालं जी

तिने गुढघे टेकत त्याला दिलं प्रेमाचं प्रपोजल; मग जे झालं…

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात प्रेमाला एक वेगळेच स्थान असते. आई वडिलांनंतर एक अशी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असते जी आयुष्यभर सोबत राहावी असते वाटते. त्यातच प्रेमात असलेली व्यक्ती प्रचंड संवेदनशील असते. प्रेम जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये असतं आणि समोरच्या जोडीदारापुढे व्यक्त करायचं असेल तर तो क्षण आयुष्यभर लक्षात राहावा यासाठी काहीतरी वेगळं करावं, अशी भावना प्रत्येकाच्या मनात येते. […]

पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून निर्घृण हत्या
बातमी विदेश

पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून निर्घृण हत्या

कराची : पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा एकाच हिंदू कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलतान जिल्ह्यातील या घटनेत अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या केली आहे. पीडित हिंदू कुटुंब मुलतान जवळील रहीम यार खान शहरापासून 15 कि.मी. अंतरावर अबू धाबी कॉलनीत राहत होतं. घटनास्थळावरून पोलिसांनी चाकू व कुऱ्हाडीसह […]

पेट्रोलच्या दर कापणार सामान्य माणसाचा खिसा; भारतात ‘या’ ठिकाणी पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटर
देश बातमी

पेट्रोलच्या दर कापणार सामान्य माणसाचा खिसा; भारतात ‘या’ ठिकाणी पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटर

मुंबई : देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या दहा दिवसांपासून सलग वाढत असताना आज अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये आज पेट्रोल 100.07 रुपयांवर पोहोचले आहे. तर परभणीत साध्या पेट्रोलचे दर 98 रुपये 12 पैसे तर पॉवर पेट्रोलचे दर 100 रुपये 93 पैसे प्रतिलिटर इतके झाले आहेत. डिझेलचे दर 87 रुपये 74 पैशांवर गेले […]

पाकिस्तान आर्थिक संकटात; आता घेणार हा मोठा निर्णय
बातमी विदेश

पाकिस्तान आर्थिक संकटात; आता घेणार हा मोठा निर्णय

लाहोर : पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खूपच चिंताजनक झाली आहे. पाकिस्तानवरील आर्थिक संकट दिवसोंदिवस वाढत असून आता देशाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेणाऱ्या मोहम्मद अली जिन्ना यांची निशाणी असणारी एक गोष्ट गहाण ठेवण्याची वेळ इम्रान खान सरकारवर आली आहे. पाकिस्तान सरकार आता ५०० अब्ज रुपयांचं कर्ज मिळवण्यासाठी मोहम्मद अली जिन्नांच्या बहीणीच्या नावाने असणारं लोकप्रिय पार्क गहाण ठेवण्याच्या विचारात […]

दिल्ली पोलीस शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देणार?
देश बातमी

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानातून ३०० ट्विटर हॅण्डल्सचा वापर

नवी दिल्ली : लोकांची दिशाभूल करत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात गोंधळ घालण्यासाठी १३ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान पाकिस्तानातून जवळपास ३०० ट्विटर हॅण्डल्स तयार करण्यात आली आहेत. अशी धक्कादायक माहिती सापदली असल्याचा दावा विशेष पोलीस आयुक्त (गुप्तचर यंत्रणा) दीपेंद्र पाठक यांनी दिली आहे. तसेच, प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन संपल्यानंतर कडक सुरक्षेत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल असंही त्यांनी […]

चुकीने पाकिस्तानच्या सीमेत गेलेल्या मेंढपाळाची १३ वर्षांनी सुटका
देश बातमी

चुकीने पाकिस्तानच्या सीमेत गेलेल्या मेंढपाळाची १३ वर्षांनी सुटका

नवी दिल्ली : रस्ता भरकटून चुकून पाकिस्तानच्या सीमेमध्ये गेलेल्या एका मेंढपाळाची तब्बल १३ वर्षांनी सुटका करण्यात आली आहे. गुप्तहेर असल्याचा आरोप करत त्याला अटक करून पाकिस्तानच्या जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. मात्र आता पाकिस्तानच्या कारागृहात अनेक वर्ष काढल्यानंतर हा मेंढपाळ भारतात परतला आहे. इस्माईल समा असा या मेंढपाळाच नाव आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सीमेपासून 60 […]

भारत-पाकिस्तान सीमेवर बोगदा; सुरक्षा यंत्रणेकडून तपास सुरु
देश बातमी

भारत-पाकिस्तान सीमेवर बोगदा; सुरक्षा यंत्रणेकडून तपास सुरु

जम्मू : बीएसएफच्या जवानांनी हीरानगर सेक्टरमधील पानसर येथे पुन्हा एक बोगदा शोधून काढला असून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचा डाव मोडून काढला आहे. अवघ्या दहा दिवसांच्या आत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दुसरा बोगदा शोधण्यात यश मिळाल आहे. हा बोगदा १५० मीटर लांब असून ३० फूट खोल आहे. पाकिस्तानी गुप्तचर विभागाने भारतात घुसखोरी करण्यासाठी […]

बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये ३०० दहशतवादी मारले गेले; पाकिस्तानच्या अधिकाऱ्याची कबुली
बातमी विदेश

बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये ३०० दहशतवादी मारले गेले; पाकिस्तानच्या अधिकाऱ्याची कबुली

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये ३०० दहशतवादी मारले गेले, अशी माहिती आगा हिलाली या पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने दिली आहे. एका मुलाखतीत त्याने ही माहिती दिली आहे. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या दाव्यापेक्षा हिलाली यांनी दिलेली माहिती पूर्णतः उलट आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी थेट बालाकोटमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या […]