राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
देश बातमी

मोठी बातमी ! ऑनलाईन रजिस्टर न करताही 18 ते 44 वयोगटाला मिळणार लस

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात येत असताना 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना नोंदणीशिवाय लस घेता येत नव्हती. आता हा निर्णय बदलण्यात आला असून केंद्रावर थेट जाऊन लस घेता येणार आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 44 या वयोगटातील नागरिक नोंदणीशिवाय थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. तेथे […]

राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
देश बातमी

केंद्र सरकारकडून लसीकरणाविषयीच्या नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून लसीकरणाविषयीच्या नियमावलीत महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांनाही कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे एकदा कोरोना झाल्यानंतर नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अ‍ॅडमिनीस्ट्रेशन फॉर कोकेंद्र सरकारकडून लसीकरणाविषयीच्या नियमावलीत महत्त्वपूर्ण बदलविड १९ (NEGVAC) या तज्ज्ञ गटाच्या समितीने दिलेल्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवला आहे. यात कोरोनामुक्त […]

मोठी बातमी : या तारखेपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना मिळणार लस
देश बातमी

कोरोनावर मात करणाऱ्यांना ९ महिन्यानंतर लस

नवी दिल्ली : सरकारच्या एका पॅनलने कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींना ९ महिन्यांनंतर लस देण्याचा सल्ला दिला आहे. लसीकरणासंदर्भातील अ‍ॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (एनटीएजीआय) या पॅनेलने हा सल्ला दिला आहे. यापूर्वी सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमधलं अंतर १२ ते १६ आठवड्यांनी वाढवण्याचा सल्ला या पॅनलने दिला होता. याच पॅनलने आता सरकारला कोरोनामुक्त झालेल्यांचं लसीकरण […]

मोठी बातमी : या तारखेपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना मिळणार लस
देश बातमी

पुढील तीन दिवसांत राज्यांना मिळणार ५१ लाख लसी

नवी दिल्ली : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लगात असताना लसीकरण हाच एकमेव महत्वाचा पर्याय दिसत आहे. अशात राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना पुढील तीन दिवसांत ५१ लाख लस मात्रा देण्यात येणार असून त्यांच्याकडे अजून १.८४ कोटी मात्रा शिल्लक आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत २० कोटी लसमात्रा राज्यांना […]

खूशखबर ! देशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन लसीच्या वापरासाच्या मंजुरीसाठी शिफारस
देश बातमी

आता ८४ दिवसांनी मिळणार कोव्हिशिल्डचा दुसरा डोस; कोव्हिन पोर्टलवर बदल

नवी दिल्ली : आता सिरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या कोव्हिशिल्डचा लसीचा दुसरा डोस ८४ दिवसांनी मिळणार आहे. तसा बदल कोव्हिन पोर्टलवर करण्यात आला आहे. कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या लसीसाठी आता १२ ते १६ आठवड्यांचा कालावधी वाढवण्यात आला आहे. कोव्हिन डिजिटल पोर्टलवर दोन डोसच्या दरम्यानचा कालावधीमध्ये पुन्हा बदल केला आहे. पहिल्या डोससाठी करण्यात आलेली नोंदणी ही दुसऱ्या डोससाठी सुद्धा लागू […]

रशियाच्या स्पुटनिक लसीच्या वापरासाठी भारतात परवानगी
देश बातमी

मोठी बातमी ! पुढच्या आठवड्यापासून मिळणार स्पुटनिक व्ही लस

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना स्पुटनिक व्ही लस कधी मिळणार हा प्रश्न वारंवार विचारला जात होता. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली असून या प्रश्नाला पूर्णविराम मिळणार आहे. स्पुटनिक व्ही लस पुढील आठवड्यापासून मिळणार असल्याची माहिती नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिली आहे. स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप भारतात आली […]

अमेरिकेची फायजर कंपनी भारताला लसपुरवठा करण्यात तयार; पण घातली ही अट
बातमी विदेश

अमेरिकेची फायजर कंपनी भारताला लसपुरवठा करण्यात तयार; पण घातली ही अट

नवी दिल्ली : भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींच्या माध्यमातून लसीकरण मोहिम चालू आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती फारशी समाधानकारक नसून चिंताजनक होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने आता इतर देशांमधून लसी विकत घेण्यासाठी तयारी सुरु केली आहे. अमेरिकेतील फायजर कंपनीने भारताला लस देण्याची तयारी दर्शवली असली […]

मोठी बातमी : या तारखेपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना मिळणार लस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मोठी बातमी : या तारखेपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला घेता येणार कोरोनाची लस

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. अशात केंद्र सरकारने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस घेता येणार आहे. १ मे पासून हे लसीकरण सुरू होणार आहे. याशिवाय लस उत्पादकांना ५० टक्के साठा राज्य सरकारला द्यावा, असे देखील सांगण्यात आले आहे. यापूर्वी ४५ वर्षावरील […]

मोठी बातमी : या तारखेपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना मिळणार लस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! कोरोना लशीचा तुटवडा दूर होणार

मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असला तरी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. पण सध्या देशात फक्त दोनच लशी उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यात लशीचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे केंद्र सरकारने आता विदेशी कोरोना लशींना आपात्कालीन मंजुरी द्यायला सुरुवात केली आहे. त्यापैकी रशियाची स्पुनिक V […]

सगळ्यांना कोरोना लस देणं शक्य आहे का? पूनावाला म्हणतात…
देश बातमी

सगळ्यांना कोरोना लस देणं शक्य आहे का? पूनावाला म्हणतात…

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लसींचा तुटवडा निर्णाण होत असल्याचे दिसून येत आहे. अशात केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात लसीचे डोस पुरवले जात नसल्याची तक्रार महाराष्ट्रासह काही राज्यांनी केली आहे. असे असताना सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी या मुद्द्यावर आपलं मत मांडलं […]