राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
बातमी विदेश

लसीकरण हाच कोरोना नियंत्रणावर सर्वोत्तम उपाय

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख डॉ. टेद्रोस अडानोम गेब्रेयिसस यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून गुरुवारी चिंता व्यक्त केली. लसीकरण हाच कोरोना महासाथीवरील नियंत्रणाचा आणि जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा सर्वोत्तम उपाय असल्यामुळे प्रत्येक देशातील किमान १० टक्के लोकांचे सप्टेंबरपर्यंत लसीकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. लशींच्या पुरवठ्याबाबत फार मोठ्या प्रमाणावर असमानता आढळून येत आहे. काही […]

राज्यातील ‘या’ १० महापालिकांच्या निवडणुका होणार फेब्रुवारीत
पुणे बातमी

राज्यात घरोघरी सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेचा पहिला मान पुण्याला

पुणे : राज्यात घरोघरी लसीकरणाची सुरूवात होणार आहे. त्यातील पहिला मान पुण्याला मिळणार आहे. त्यासाठी महापालिकेत एक खास संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे. त्याद्वारे इच्छुकांचे अर्ज स्विकारले जातील अशी माहिती आज (ता. ३०)राज्य सरकारच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेला प्रयोग यशस्वी ठरल्यास इतर जिल्ह्यातही राबविण्यात येईल, अशी माहितीही खंडपीठाला देण्यात […]

राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
देश बातमी

मोठी बातमी ! लसीकरणात भारत पहिल्या स्थानावर; अमेरिकेलाही टाकले मागे

नवी दिल्ली : २१ जूनपासून भारतात १८ ते ४४ या वयोगटासाठी केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता लसीकरणाचा वेग वाढला असून पहिल्याच दिवशी ८३ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आलं होतं. ताज्या आकडेवारीनुसार भारतानं डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारतात आज २८ जून २०२१ रोजी सकाळी […]

कोरोना लस मिळणार मोफत; मुख्यमत्र्यांची मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात संपूर्ण लसीकरणासाठी लागणार एवढे दिवस

नवी दिल्ली : भारतात सोमवारी ८५ लाख जणांचे लसीकरण करण्यात आले. ही संख्या ५ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या लसीकरणाच्या जवळपास दुप्पट आहे. या नव्या विक्रमामुळे भारतात ऑगस्ट महिन्यापर्यंत दररोज एक कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दररोज जर ७५ लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले तर १८ वर्षांवरील सर्व प्रौढांचे म्हणजे ९४.०२ […]

राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
कोरोना इम्पॅक्ट बातमी

महाराष्ट्रात लसीकरणाचा उच्चांक; आतापर्यंत एवढ्या लोकांचे लसीकरण

मुंबई : राज्यात आज (ता. २२)पासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. तसेच, राज्यात आज ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. मागील २४ तासांत […]

उद्यापासून सुरु कोरोना लसीकरणाची तालीम; महाराष्ट्रातील ‘या’ ४ जिल्ह्यांची निवड
बातमी महाराष्ट्र

लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर! आतापर्यंत एवढ्या लोकांनी घेतली लस

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला असताना महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी अस्त्र मानले जात असून आतापर्यंत राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या […]

राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात आतापर्यंत झाले एवढ्या लोकांचे लसीकरण; राज्यांकडे १.६३कोटी लसी शिल्लक

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार केला. दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याचेही समोर आले आहे. अशात कोरोनावर मात करण्यांसाठी लसीकरण हाच महत्वाचा पर्याय असल्याचे समोर आले आहे. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांजवळ लसीकरणासाठी अद्याप लसींच्या १.६३ कोटींहून अधिक मात्रा शिल्लक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले. मोफत आणि राज्यांमार्फत थेट खरेदी अशा […]

ब्राझीलचा भारताकडून लस घेण्यास नकार, मोठी ऑर्डर रद्द
देश बातमी

कोव्हॅक्सिन लसीची 18 वर्षाखालील मुलांवर चाचणी सुरु

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम सर्वसाधारण वयातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर तिसरी लाट येणार असल्याचे बोलले जात आहे. तिसऱ्या लाटेचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात १८ वर्षे वयाखालील मुलांवर होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी जूनपासून चाचणी करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार देशातील […]

राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
देश बातमी

पुढच्या महिन्यात मिळणार १२ कोटी लसी; आरोग्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं दिसत असतानाच लसीकरण होणं हे महत्वाचं असताना गेल्या काही दिवसात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे सरकारकडून लसीकरणाबाबत दररोज माहिती दिली जात आहे. जून महिन्यात १२ कोटी लशींचे डोस उपलब्ध केले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने […]

भारताला प्रतीक्षा; फायझर, मॉडर्नाच्या लशीची बुकिंग फुल
देश बातमी

भारताला प्रतीक्षा; फायझर, मॉडर्नाच्या लशीची बुकिंग फुल

नवी दिल्ली : परदेशी लसींबाबत सुरुवातीला केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे लसींच्या पुरवठ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. फायझर आणि मॉडर्ना या कंपन्याकडून भारतात लसींचा वेळेत पुरवठा होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्य अनेक देशांनी याआधीच आपल्या ऑर्डर या कंपन्याकंडे नोंदवल्या होत्या. त्यांना २०२३ पर्यंत पूर्ण पुरवठा केला जाईल असे या कंपन्यांकडून सांगण्यात आलं आहे. […]