ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका; दुखापतीमुळे हा खेळाडू संघाबाहेर
क्रीडा

ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका; दुखापतीमुळे हा खेळाडू संघाबाहेर

सिडनी : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा महत्वाचा खेळाडू सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर जखमी झाला आहे. रविवारी सिडनी क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताच्या डावादरम्यान क्षेत्ररक्षण करताना वॉर्नरला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला अखेरच्या वनडे तसेच तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेमधून वगळण्यात आले आहे. अशा परिस्थितीत डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत […]

धक्कादायक ! बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या
बातमी विदर्भ

डॉ. शीतल आमटे यांच्यानंतर कुटुंबियातील व्यक्तीने दिली पहिली प्रतिक्रिया

चंद्रपूर : डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येमुळं राज्यातील सामाजिक वर्तुळ हादरून गेलं आहे. या घटनेबद्दल आमटे कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया आली आहे. वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी शीतल यांचे चुलत बंधू डॉ. दिगंत प्रकाश आमटे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिगंत फार काही बोलले नाहीत. ‘आमच्यासाठी हे सगळं अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. आम्ही सर्व जण शॉकमध्ये […]

सुप्रिया सुळेंचा योगी आदित्यनाथांना इशारा; मुंबईत स्वागत आहे, मात्र…
राजकारण

सुप्रिया सुळेंचा योगी आदित्यनाथांना इशारा; मुंबईत स्वागत आहे, मात्र…

मुंबई : ”उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे मुंबईत स्वागत आहे, मात्र कितीही प्रयत्न केलेत तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही. मुंबई आणि बॉलिवूडचं दुधात साखर विरघळते, असं नातं आहे,’ असा इशारा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बॉलिवूड निर्मात्यांशी तसेच उद्योजकांशी चर्चा करणार […]

सोने-चादींच्या दरात सातत्याने घसरण; काय आहे कारण?
लाइफफंडा

सोने-चादींच्या दरात सातत्याने घसरण; काय आहे कारण?

नवी दिल्ली : सोने चांदीचे दर मागील काही दिवसांत गगनाला भिडले होते. पण सध्या सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. सलग तिसऱ्या दिवशी स्पॉट मार्केटसहीत फ्युचर्स मार्केटमध्येही सोन्या-चांदीचे भाव नरम राहिले. यासह आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीची घसरण दिसून येतेय. सोमवारपर्यंत सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७ हजार ४८३ रुपये आहे. आधीच्या व्यापार सत्रापेक्षा हे १४२ […]

योगी आदित्यनाथांची हैदराबादवर नजर,  भाग्यनगर नामांतर करण्याची केली गर्जना
देश बातमी

योगी आदित्यनाथ उद्या मुंबई दौऱ्यावर; युपीत बॉलीवूड नेण्यासाठी घेणार मोठी बैठक

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या (ता.२) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासंबंधी चर्चा करणार आहेत. सप्टेंबर महिन्यात देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचं ते म्हणाले होते. याच […]

धक्कादायक ! दहशतवाद्यांकडून ११०जणांची गळा चिरुन हत्या करत महिलांचे अपहरण
बातमी विदेश

धक्कादायक ! दहशतवाद्यांकडून ११०जणांची गळा चिरुन हत्या करत महिलांचे अपहरण

नायजेरिया : नायजेरियामधील दहशतवाद्यांकडून ११० शेतमजूरांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. त्याचबरोबर महिलांचे अपहरण करण्यात आले आहे. दहशतवादी संघटना बोको हरमने हे हत्याकांड घडवून आणलं आहे. संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार बोको हरम या इस्लामिक कट्टरतावादी संघटनेने शेतात काम करणाऱ्या ११० लोकांची निर्दयीपणे हत्या केली आहे. बोको हरमच्या दहशतवाद्यांच्या एका सशस्त्र गटाने हे कृत्य केले […]

नारायण राणेंना जयंत पाटलांचे स्वतःच्या खास शैलीत उत्तर
राजकारण

नारायण राणेंना जयंत पाटलांचे स्वतःच्या खास शैलीत उत्तर

मुंबई : हे सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील भाजपात असते असा गौफ्यस्फोट भाजप नेते नारायण राणे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राणेंना खास आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे राणे साहेब ! असे पाटील यांनी म्हटले आहे. पाटील म्हणाले, ‘राणे साहेबांची भाजपच्या […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट; आज केवळ एवढ्या रुग्णांची नोंद

मुंबई : कोरोनाच्या बाबतीत आज एक दिलासादायक बातमी असून आज राज्यात केवळ ३ हजार ८३७ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर आज ८० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५९% एवढा आहे. आज कोरोनावर मात केलेल्या नव्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. आज एकूण ४१९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात […]

महत्वाची बातमी ! या महिन्यात १० दिवस राहणार बँका बंद
काम-धंदा

महत्वाची बातमी ! या महिन्यात १० दिवस राहणार बँका बंद

नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात तुम्हाला बँकेची कामे असतील तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना आहे. या महिन्यामध्ये यंदाच्या वर्षी नाताळ सोडून इतर कोणतेही सण नाही. पण तरीही १० दिवस बँका बंद राहणार आहेत. महिन्याच्या सुरवातीला म्हणजे ३ डिसेंबरला बँका बंद राहणार आहेत. ३ डिसेंबरला कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट […]

आणखी एका आमदाराचं कोरोनामुळे निधन; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
कोरोना इम्पॅक्ट बातमी

आणखी एका आमदाराचं कोरोनामुळे निधन; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राजस्थानमधील आमदार किरण माहेश्वरी यांचे करोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात शोक व्यक्त करण्यात येत आहे. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हरियाणा येथील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या राजस्थानच्या त्या दुसऱ्या आमदार […]