खुशखबर! पहिली ते अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट

खुशखबर! पहिली ते अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय

काही दिवसांपूर्वी तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनीदेखील राज्यातील ९वी, १०वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवायच उत्तीर्ण करण्याचा निर्णय जाहीर केला. सहामाही आणि तिमाही परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे त्यांना गुण देऊन पास केलं जाणार आहे. यावेळी १०वीच्या विद्यार्थ्यांना थेट पास करणं चुकीचं ठरेल, अशी टीका देखील करण्यात आली होती. याच धर्तीवर पुद्दुचेरीमध्ये प्रशासनाने एक मोठा निर्णय […]

नागपूरनंतर आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा
कोरोना इम्पॅक्ट

नागपूरनंतर आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा

परभणी : नागपूरनंतर कोरोना संसार्गावर आला घालण्यासाठी आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण्संख्येला रोखण्यासाठी परभणी जिल्ह्यात १३ आणि १४ मार्च रोजी लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. परभणी हा पुन्हा लॉकडाऊन होणार राज्यातील दुसरा जिल्हा आहे. आज मध्यरात्रीपासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन […]

तर 100 दिवसात संपूर्ण पुण्यातील लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण करू; मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता यांचा दावा
कोरोना इम्पॅक्ट

तर 100 दिवसात संपूर्ण पुण्यातील लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण करू; मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता यांचा दावा

पुणे : राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी एक महत्त्वाच ट्वीट केलं आहे. पुण्यातील कोरानाच्या लसीकरणासंबंधी आपल्या काही योजना मांडल्या आहेत. ”सरकारने परवानगी दिली तर मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून येत्या 100 दिवसात संपूर्ण पुण्यातील लोकसंख्येचे लसीकरण केले जाऊ शकतं. पुण्यातल्या लसीकरणाचे हे ध्येय साध्य करण्यासाठी मराठा चेंबर्स ऑफ […]

पुण्यात लॉकडाऊन? विभागीय आयुक्तांची महत्त्वाची माहिती
कोरोना इम्पॅक्ट

पुण्यात लॉकडाऊन? विभागीय आयुक्तांची महत्त्वाची माहिती

पुणे : महाराष्ट्रात हॉटस्पॉट ठरणाऱ्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पुण्याचाही समावेश आहे. त्यामुळे पुण्यातही नव्याने निर्बंध लागू केले जाणार का याबाबत चर्चा सुरु होती. मात्र याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी राज्यसरकारकडे महत्त्वाची माहिती दिली आहे. पुण्यातील करोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती […]

धोक्याची घंटा! देशात चोवीस तासात 17,721 कोरोनाचे नव्या रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट

 महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे केंद्र सरकारही चिंतेत

नागपूर शहरात १५ ते २१ मार्चदरम्यान कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यानंतर नीती आयोग सदस्या डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील कोरोना संसर्गाचे नवीन रुग्ण अतिशय झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकार अतिशय चिंतेत आहे. देशाला कोरोनामुक्त करायचे असेल सर्व जनतेने पूर्ण काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी म्हटलं […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा कहर ! गेल्या ५ महिन्यातील सार्वाधिक वाढ

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रात तब्बल १३ हजार ६५९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या जवळपास ५ महिन्यांमध्ये राज्यात ही २४ तासांमधली सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे. तसेच, राज्यात ५४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात ७ मार्च रोजी […]

काय आहे कारण? पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ऑफिस बंद करायची वेळ
कोरोना इम्पॅक्ट बातमी

काय आहे कारण? पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ऑफिस बंद करायची वेळ

लाहोर : पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर त्यांचं ऑफिस बंद करायची वेळ आली आहे. बोर्डाचा एक वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे सोमवारी लाहोरमधलं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं मुख्यालय बंद करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. याआधी सहा क्रिकेटपटू आणि एका सहकाऱ्याला कोरोना झाल्यामुळे पाकिस्तान सुपर लीगही स्थगित करण्यात आली होती. यानंतर […]

धोक्याची घंटा! देशात चोवीस तासात 17,721 कोरोनाचे नव्या रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट

धोक्याची घंटा! देशात चोवीस तासात 17,721 कोरोनाचे नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून दररोज धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. गेल्या चोवीस तासात देशात 17,721 कोरोनाचे नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 133 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर आज सलग सातव्या दिवशी सोमवारी कोरोनाच्या 15,388 रुग्णांची भर पडली होती. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाची एकूण […]

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अमरावतीत कडक निर्बंध
कोरोना इम्पॅक्ट

महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; कोरोना प्रतिबंधक नियम पाळले नाही तर…

मुंबई : “महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते रुग्ण चिंतेचा विषय ठरत आहेत. यसाठी राज्याने आपल्या सीमा बंद केल्या आहेत, मात्र कोरोना संसर्ग सीमा ओलांडू शकणार नाही असं काही नाही. त्यामुळे जर राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत राहिले तर संसर्ग फक्त राज्यापुरता मर्यादित राहणार नाही. असा गंभीर इशारा कोरोना संबंधीचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी इंडिया टुडेशी बोलताना दिला […]

कोरोना काळात उद्योग क्षेत्राला मोठा फटका; ११ महिन्यात दहा हजाराहून अधिक कंपन्यां बंद
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना काळात उद्योग क्षेत्राला मोठा फटका; ११ महिन्यात दहा हजाराहून अधिक कंपन्यां बंद

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरात कोरोना महामारीचे अनेक दुष्परिणाम झाल्याचे आपण पहिले आहेत. एकूणच कोरोनाचा प्रत्येक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. याचा सर्वाधिक फटका बसला तो उद्योग क्षेत्राला. कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) याबाबत नुकतीच एक आकडेवारीनुसार प्रसिध्द केली आहे. या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या १० महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील दहा हजार ११३ कंपन्या बंद […]