न्युझीलंडमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन; खबरदारी म्हणून लॉकडाऊनचा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट

न्युझीलंडमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन; खबरदारी म्हणून लॉकडाऊनचा निर्णय

जगभरात अद्यापही अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. तर काही देशांमध्ये कोरोना कोरोनाच्या संक्रमण रोखण्यास यश आले आहे. यात सुरवातीला चर्चा होती ती न्यूझीलंडची. न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आले होते, मात्र आता पुन्हा एकदा न्यूझीलंडमध्ये नव्या स्ट्रेनचे रुग्ण सापडले आहेत. नवे रुग्ण सापडताच न्यूझीलंडच्या सरकारनं न्यूझीलंडमधील सर्वात मोठ्या शहरात तीन दिवसांचा लॉकाडाऊन लागू […]

लसीकरणाची ठरली तारीख, केंद्र सरकारकडून मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

२५ देशांकडून भारताकडे कोरोनावरील लशीची मागणी

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र कायम आहे. त्यामुळे प्रत्येकाला कोरोनावरील लसीची आवश्यकता आहे. भारताने आतापर्यंत १५ देशांना कोविड-१९ प्रतिबंधक लशीचा पुरवठा केला असून आणखी २५ देशांकडून भारतात तयार करण्यात आलेल्या लशीला मागणी आहे, असे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सांगितले आहे. एस जयशंकर म्हणाले, की भारताकडे लशीची मागणी करणाऱ्यात गरीब […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात आता कोरोनाचे ३४ हजार ९३४ अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई : मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वजण त्रस्त असले तरी आता राज्यासाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. राज्यात आता अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३४ हजार ९३४ आहे. राज्यात आजपर्यंत ५१ हजार २८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मागील दोन दिवस कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आढळली होती. त्यानंतर आता पुन्हा मागील २४ तासांमधील नवीन […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिवसभरात राज्यात २ हजार ६२८ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. परंतु काही दिलासादायक गोष्टी समोर येत असून राज्यात आज देखील दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात केलेल्यांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले आहे. आज दिवसभरात राज्यात २ हजार ६२८ नवीन कोरोनाबाधित वाढले तर, ३ हजार ५१३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत राज्यभरात एकूण […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

गृहमंत्र्यांना कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन देशमुख यांनी ट्वीट करुन केले आहे. आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण ९५.५८ टक्क्यांवर

मुंबई : राज्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण ९५.५८ टक्क्यांवर पोहोचले असून ही दिलासादायक बाब आहे. राज्यात आज देखील दिवसभरात आढळलेल्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुपटीहून कितीतरी अधिक असल्याचे दिसून आले. राज्यात आज २ हजार ९९२ नवे कोरोनाबाधित आढळले तर ७ हजार ३० जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे आतापर्यंत राज्यातील कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या […]

गुड न्यूज! कोरोना संकटात आशेचा किरण; रुग्णसंख्येत लक्षणीय घट
कोरोना इम्पॅक्ट

गुड न्यूज! कोरोना संकटात आशेचा किरण; रुग्णसंख्येत लक्षणीय घट

नवी दिल्ली : गतवर्षी ३० जानेवारीला भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आतापर्यंत १ कोटी ७ लाख ६६ हजार २४५ जण कोरोना रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये सर्वात पहिला करोना रुग्ण आढळला होता. अशातच दिवाळीमध्ये देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र करोनाचे रुग्णांमध्ये वाढ न होता ती घटत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी आरोग्य […]

सीरमला न्यायालयाचा दिलासा; ‘ती’ याचिका फेटाळली
कोरोना इम्पॅक्ट बातमी

सीरमला न्यायालयाचा दिलासा; ‘ती’ याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. सीरमने तयार केलेल्या कोविशिल्ड या करोना लसीच्या ट्रेडमार्कवरुन वाद निर्माण झाला होता. या विरोधात दाखल याचिका पुण्याच्या सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे सीरमला दिलासा मिळाला असून कंपनीच्या लसीचे कोविशिल्ड हे नाव कायम राहणार आहे. कुटिस बायोटेक या कंपनीने सीरम विरोधात कोर्टात याचिका […]

राज्यात लसीकरणाला उत्साहात सुरुवात; तर दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण झाले बरे
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! जगातील सर्वात वेगवान लसीकरण भारतात

नवी दिल्ली : कोरोनामुळे संपूर्ण जग अडचणीत सापडले असताना भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारत हा जगातील सर्वाधिक वेगवान करोना प्रतिबिंधक लसीकरण मोहिम राबवणारा देश ठरला आहे. भारतात केवळ सहा दिवसांत भारतात १० लाख कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आज (ता. २८) दुपारी […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात ४७ रूग्णांचा करोनामुळे मृत्यू; रूग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत घट

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र अद्याप कायम आहे. राज्यात दिवसभरात ४७ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत घट झाल्याचे समोर आले आहे. आज कोरोनाबाधित रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. कालच्या दिवसभरात राज्यात १ हजार ८४२ नवे कोरनाबाधित रुग्ण आढळले आले होते. आज मात्र ही […]