कोरोना लस मिळणार मोफत; मुख्यमत्र्यांची मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट

तुम्हाला कशाची अ‍ॅलर्जी असेल तर, कोरोनाची लस घेण्याआधी ‘हे’ वाचा

ओटावा : ”ब्रिटनमध्ये ज्या दोन रुग्णांमध्ये लस टोचल्यानंतर साईड इफेक्ट आढळले त्यांना औषधांची अ‍ॅलर्जी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना औषध किंवा कुठल्याही खाद्य पदार्थ्यांची अ‍ॅलर्जी असेल, त्यांनी फायजर कंपनीची लस घेऊ नये,” असे आवाहन कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाने केलं आहे. कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाने परिपत्रक जारी करत नागरिकांना लसीबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. परिपत्रकातील […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १९ लाखांच्या घरात; ७० जणांचा मृत्यू

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झालेला असलेला तरी धोका मात्र टळलेला नाही. राज्यात आज दिवसभरात ३ हजार ७१७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज दिवसभारात एकूण ७० कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ३ हजार ८३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४४ टक्के एवढा झाला आहे. राज्यातील […]

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांना कोरोनाची लागण; स्वतःच दिली माहिती
कोरोना इम्पॅक्ट बातमी

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांना कोरोनाची लागण; स्वतःच दिली माहिती

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी आणखीही कोरोनाच्या कचाट्यातून आपली सुटका झालेली नाही. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाली असून याची माहिती त्यांनी स्वतः ट्वीट करून दिली आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने मी कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर […]

राज्यात कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलित झाले – फडणवीस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलित झाले – फडणवीस

मुंबई : कोरोना काळात महाराष्ट्रात झालेल्या भ्रष्टाचाराने मन विचलीत झाले असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोरोनाची लाट थोपवण्यात आपण यशस्वी झालो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत मात्र सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. तसेच अजूनही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत […]

कोरोना लस मिळणार मोफत; मुख्यमत्र्यांची मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोना लस मिळणार मोफत; मुख्यमत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : केरळमधील नागरिकांना कोरोनावरील लस मोफत मिळणार असल्याची मोठी घोषणा केरळचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज (ता. १२) केली आहे. केरळ आता तिसरे राज्य ठरले आहे, जिथे कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या अगोदर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी ऑक्टोबर महिन्यात घोषणा केली होती की, एकदा […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४६ टक्क्यांवर; आज ३ हजार ९४९ जणांना डिस्चार्ज

मुंबई : कोरोनाचा धोका टळला नसला तरी तो काही प्रमाणात कमी झाल्याचे आता समोर येत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४६ टक्क्यांवर पोहोचला असून मागील २४ तासांत एकूण ३ हजार ९४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज दिवसभरात ४ हजार २५९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज दिवसभरात एकूण ८० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद […]

अमेरिकेत परिस्थिती हाताबाहेर; २४ तासांत ३ हजार मृत्यू, घेतला ‘हा’ निर्णय
कोरोना इम्पॅक्ट बातमी

अमेरिकेत परिस्थिती हाताबाहेर; २४ तासांत ३ हजार मृत्यू, घेतला ‘हा’ निर्णय

अमेरिका : अमेरिकेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली असून मागील २४ तासांत कोरोनामुळे ३ हजार मृत्यू झाले आहेत. त्यामुळे अमेरिकेत फायझर लसीच्या आपात्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. जॉन हापकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत १५.५ दशलक्ष लोकांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. तर त्यांच्यापैकी आतापर्यंत २ लाख ९२ हजार जणांनी […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाग्रस्तांची आकडा पुन्हा ४ हजारांच्या वर; दिवसभरात ८७ मृत्यू

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी झालेला दिसत असला तरी आणखी धोका टळला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण, मागील २४ तासांत ४ हजारांपेक्षा जास्त म्हणजेच ४ हजार २६८ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात २४ तासांत एकूण ८७ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर सध्या २.५७ टक्के इतका आहे. आरोग्यमंत्री राजेश […]

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

मेघालय : कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी देशावरील कोरोनाचे संकट कधी कमी होईल हे सांगता येत नाही. कोरोना विषाणूची लागण ही फक्त सर्वसामान्य जनतेला होत नसून राजकारणी, कलाकार, खेळाडूंना देखील होत आहे. दरम्यान, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोनराड संगमा यांनी आपल्याला कोरोना झाल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत जोरदार घट; रिकव्हरी रेट ९३.५२ टक्क्यांवर

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधिताच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून रोजच्या कोरोनाबाधितांच्या आकड्यांत कमालीची घट होऊन ती संख्या ४ हजारांच्या खाली आली आहे. दिवसभरात राज्यात ३ हजार ८२४ नवे कोरोनाबाधित आढळले, तर ५ हजार ८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यात आज देखील कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. दिवसभरात […]