कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या घराबाहेर पोस्टर लावू नका. पोस्टर लावल्याने संबधित रुग्णांना अस्पृश्तेची वागणूक मिळत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णाच्या घराबाहेर अशाप्रकारे पोस्टर लावण्याचा प्रकार बंद करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या […]

कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान; म्हणाले…
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान; म्हणाले…

जालना  : ”लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे, आता फक्त केंद्राच्या परवानगीकडे लक्ष आहे,” असे महत्त्वपूर्ण विधान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. तसेच, “कोरोना प्रतिबंधात्मक लस संपूर्ण राज्यभरात पोहोचवण्यासाठी सर्व कामं पूर्ण झाली आहेत. आता केंद्र सरकार आणि औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची आम्ही वाट पाहत आहोत,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. जालना येथे […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यात १७ लाखांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असली तरी एक दिलासादायक बातमी असून महाराष्ट्रात मागील २४ तासांत डिस्चार्ज दिलेल्या ६ हजार ३६५ कोरोना रुग्णांसंह आत्तापर्यंत १७ लाख ३७ हजार ८० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९३.४२ टक्के इतका झाला आहे. काल (ता. ०८) ४ हजार […]

टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनामुळे निधन
कोरोना इम्पॅक्ट मनोरंजन

टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनामुळे निधन

टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं कोरोनामुळे निधन झालं. दिव्याला कोरोनाची लागण आणि त्यानंतर झालेल्या न्युमोनियामुळे तिची प्रकृती खालावत गेली. अशातच तिचा ऑक्सिजन लेव्हलही कमी झाल्याने तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. व्हेंटिलेटरवर गेल्या अनेक दिवसांपासून ती झुंज देत होती. मात्र अखेर तिची ही झुंज अपयशी ठरली. दिव्या भटनागरचा मित्र युवराज रघुवंशीने अभिनेत्रीच्या दिव्याचं […]

कोरोनाचे संकट गडद; पुणे जिल्ह्यातील या शहरात संचारबंदी लागू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाचे संकट गडद; पुणे जिल्ह्यातील या शहरात संचारबंदी लागू

पुणे : कोरोनाचे संकट गडद झाले असून समूह संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर कार्तिकीवारीचा संजीवन समाधी सोहळा २० ते ५० वारकऱ्यांच्या उपस्थित आळंदीत पार पडणार आहे. या सोहळ्यादरम्यान आळंदीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली, असं पोलीस उपायुक्त मंच्चाक इप्पार यांनी स्पष्ट केले आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींचा कार्तिकी वारीचा संजीवन समाधी सोहळा आळंदीमध्ये साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात घट; मृत्यूचा आकडाही घटला

मुंबई : मागील काही दिवसाच्या तुलनेत राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आज (ता. ०५) काही प्रमाणात घटल्याचे चित्र पाहायला मिळाले. तुलनेत राज्यातील मृत्यूचा आकडाही घटला आहे. राज्यात दिवसभरात ४ हजार ९२२ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ९५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मागील २४ तासात ५ हजार ८३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला […]

कोरोना पुन्हा पुन्हा होतो! १०१ वर्षाच्या आजीला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोना पुन्हा पुन्हा होतो! १०१ वर्षाच्या आजीला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण

रोम : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून एकदा कोरोना झाल्यास पुन्हा होतो का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. पण त्याचे उत्तर हो आहे. कोरोना पुन्हा पुन्हा होतो. इटलीतील १०१ वर्षाच्या आजींना काही महिन्यांच्या अवधीत तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. याआधी दोन वेळेस आजींनी कोरोनाला मात दिली. आता तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर […]

कोरोनाप्रतिबंधक लस घेऊनही अनिल विज यांना कोरोना संसर्ग; भारत बायोटेकने दिले स्पष्टीकरण
कोरोना इम्पॅक्ट

कोरोनाप्रतिबंधक लस घेऊनही अनिल विज यांना कोरोना संसर्ग; भारत बायोटेकने दिले स्पष्टीकरण

चंढिगड : हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना कोरोना झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली होती. याचे कारणही असेच आहे. हरियानाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून डोस घेतला होता. मात्र तरीही अनिल विज कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. २० नोव्हेंबर रोजी कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीत त्यांनाही ही लस […]

धक्कादायक ! भारतीय बनावटीच्या लसीचा डोस घेतलेल्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

धक्कादायक ! भारतीय बनावटीच्या लसीचा डोस घेतलेल्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : कोरोनावर तयार करण्यात येत असलेल्या भारतीय बनावाटीच्या कोवॅक्सिन लसीचा ट्रायल डोस घेतलेल्या हरयाणाच्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात असून त्यामुळे धोक्याची घंटा टळली नसल्याचे संकेत दिसून येत आहेत. आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ही ट्विट करून ही माहिती दिली आहे. महिनाभरापूर्वी त्यांनी कोवॅक्सिनचा ट्रायल डोस घेतल्याचे सांगितले […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

आजही राज्यात ५ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात आजही ५ हजारापेक्षा जास्त नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात ५ हजार २२९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात मागील २४ तासात १२७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५८ टक्के इतका झाला आहे. त्याचबरोबर, दिवसभरात ६ हजार ७७६ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण १७ […]