देश बातमी

दिल्लीत शेतकरी आक्रमक; मोदींचा पुतळा जाळत सरकारी प्रस्तावाला केराची टोपली

नवी दिल्ली : केंद्र सरकारने संसदेत कायदे मंजूर केल्यपासून कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी चलो दिल्लीची हाक दिली होती. दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून सीमेवरच रोखण्यात आले. दिल्लीत जाण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. केंद्र सरकारनं आंदोलनासाठी सूचवलेल्या पर्याय नाकारत शेतकऱ्यांनी आंदोलन […]

देश बातमी

धक्कादायक ! मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवाने केला आत्महत्येचा प्रयत्न

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे राजकीय सचिव आणि नातेवाईक एन. आर. संतोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. रात्री झोपेच्या गोळया घेऊन संतोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने हे दिले आहे. डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी संतोष बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. आधीच्या हिस्ट्रीनुसार झोप व्यवस्थित होत […]

देश

संजय राऊत, कंगनाला न्यायालयाची समज, म्हटले…

मुंबई- शिवसेना आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यातील मतभेद न्यायालयात पोहोचले आहे. त्यावरून न्यायलायने कंगनाच्या बाजूने कौल देत मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. तसेच कंगना आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना समज दिली आहे. कंगना रणौत हिच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेनं केलेली कारवाई सूडबुद्धीनेच होती. बांधकाम पूर्ण झाल्यावर नोटीस बजावण्यात आली. कोणत्याही नागरिकाविरोधात बळाचा वापर […]