धक्कादायक ! धावत्या बसमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण
देश बातमी

धक्कादायक ! धावत्या बसमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

नवी दिल्ली : दिल्लीत पुन्हा एकदा महिलांबाबत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. चालत्या बसमध्ये एका २५ वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत छेडछाडीची घटना घडली. एवढंच नाहीतर संबंधित आरोपीने विरोध करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलवर प्राणघातक करून तिला गंभीर जखमी देखील केल्याचे समोर आले आहे. ही महिला पोलीस कॉन्स्टेबलची जिल्ह्याच्या पीसीआरमध्ये नियुक्ती करण्यात आली असुन, त्या कामावर जात […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

CoronaVirus : राज्यात आजही आकडा १०हजारांच्या पार

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आता परत झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत देखील मोठी वाढ होत आहे. शिवाय, मृत्युंच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. आज(ता. ०६) राज्यात १० हजार १८७ नवीन कोरोनाबाधित वाढले असुन, ४७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३७ टक्के एवढा आहे. तर, आज ६ हजार ०८० रुग्ण बरे […]

मुख्यमंत्र्यांकडून भराडी मातेला साकडं; माझ्या शक्तीचा कण न कण…
कोकण बातमी

मुख्यमंत्र्यांकडून भराडी मातेला साकडं; माझ्या शक्तीचा कण न कण…

मुंबई : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघु पाटबंधारे योजना मसुरे-आंगणेवाडी, कोल्हापुरी पाटबंधारा योजना मालोड-मालडी (ता. मालवण) तसेच लघु पाटबंधारे योजना कुंभवडे (ता. कणकवली) या योजनांचे ऑनलाइन भूमीपूजन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आज भराडी मातेला वंदन केले व करोना राक्षस नष्ट करून हा माझा सुंदर कोकण आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे […]

हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार; मृत्यूची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
बातमी महाराष्ट्र

हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार; मृत्यूची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

ठाणे : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला असून या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तर पोलीस त्यांच्या कुटुंबियांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी विनंती करत आहेत. दरम्यान, हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल […]

धक्कादायक ! भर मांडवातच हृदयविकाराच्या झटक्याने नववधूचा मृत्यू
देश बातमी

धक्कादायक ! भर मांडवातच हृदयविकाराच्या झटक्याने नववधूचा मृत्यू

लग्न करून सासरी जाणाऱ्या प्रत्येक मुलीला रडायला येणे हे साहजिक आहे. पण रडल्यामुळे कोणाचा मृत्यू होणे हे अत्यंत धक्कादायक आहे. अशीच एक घटना ओडीसामधून समोर आली आहे. लग्नानंतर नववधूची सासरी पाठवणी करताना रडणाऱ्या नववधूचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इंडिया टुडे’ने याबाबत वृत्त प्रसिध्द केले आहे. या वृत्तानुसार, ओडिसाच्या सोनेपूर जिल्ह्यात ही […]

बीडमध्ये प्राध्यापिकेचा विनयभंग; प्राध्यापकाला ५ वर्षांचा शिक्षा
बातमी मुंबई

मुंबईतील एका टीव्ही अभिनेत्रीचं वारंवार लैंगिक शोषण

मुंबई : मुंबईत एका टीव्ही अभिनेत्रीला लग्नाचं अमिष दाखवून तिचं वारंवार लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबद्दल अभिनेत्रीने ओशिवारा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मुंबईतील प्रसिद्ध अभिनेत्रीने असे आरोप केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीसीच्या अनेक कलमांखाली एफआयआर दाखल करत तपास सुरू […]

पश्चिम बंगालमध्ये बॉम्बस्फोट; 6 भाजप कार्यकर्ते जखमी
देश बातमी

पश्चिम बंगालमध्ये बॉम्बस्फोट; 6 भाजप कार्यकर्ते जखमी

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत एकीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच असताना दुसरीकडे राजकीय हिंसाचारही तीव्र होत आहे. विधानसभा निवडणुकी आधी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. यात भाजपचे सहा कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या स्फोटामागे तृणमूलचा हात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील रामपूर गावात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री […]

मनसुख हिरेन यांचा मृतदेह काढलेल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितली धक्कदायक माहिती
बातमी मुंबई

मनसुख हिरेन यांचा मृतदेह काढलेल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितली धक्कदायक माहिती

ठाणे : देशातील प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणाने चांगलीच खळबळ माजली आहे. या प्रकरणात दररोज काहीना काही महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गाडीमालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयितरित्या आढळून आल्यानंतर तर या प्रकरणात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, हिरेन यांचा मृतदेह पहिल्यांदा पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शींनी पुन्हा एक मोठा खुलासा […]

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी जप्त; गाडीत सापडलेल्या चिठ्ठीने खळबळ
बातमी मुंबई

मुकेश अंबानी प्रकरण: गाडीत मिळालेल्या धमकीच्या पत्राचा तपास एटीएस करणार

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 26 फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. या गाडीत धमकीचं पत्रही मिळाल असून त्यात अंबानींच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आली आहे. दरम्यान, अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख […]

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर पत्नीची पहिली प्रतिक्रिया
बातमी मुंबई

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर पत्नीची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. मुंब्रा रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्यांनी कळवा खाडीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली असल्याची माहिती दिली होती. यानंतर, हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली असून ते आत्महत्या करणं […]