आमदारांच्या भाजप प्रवेशावरून जदयूचा भाजपाला इशारा
राजकारण

आमदारांच्या भाजप प्रवेशावरून जदयूचा भाजपाला इशारा

पटना : भारतीय जनता पक्षाने आपला बिहारमधील मित्रपक्ष असलेल्या जदयूला अरुणाचल प्रदेशमध्ये मोठा झटका दिला आहे. जयदूच्या सात पैकी सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याबाबत जदयूमध्ये तीव्र नाराजी असल्याचे दिसत आहे. जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ता केसी त्यागी यांनी यावर थेट माध्यमांसमोरच प्रतिक्रिया दिली आहे. हे आघाडीच्या राजकारणासाठी चांगलं लक्षण नसल्याचं त्यागी यांनी म्हणत भाजपला इशारा […]

युपीएबद्दल शिवसेनेला बोलण्याचा अधिकार नाही; अशोक चव्हाणांचा शिवसेनेला टोला
राजकारण

युपीएबद्दल शिवसेनेला बोलण्याचा अधिकार नाही; अशोक चव्हाणांचा शिवसेनेला टोला

मुंबई : “शिवसेना हा युपीएतील घटक पक्ष नाही, त्यामुळे युपीएबद्दल शिवसेनेला बोलण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्रात किमान समान कार्यक्रमावरून शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे,” असं म्हणत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला सुनावलं आहे. तसेच, आमची आघाडी ही कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर बनलीय. तर, अद्यापही शिवसेना युपीएमध्ये सामिल झालेला पक्ष नाही, त्यामुळे शिवसेनेला युपीएबद्दल […]

गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन
राजकारण

गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन

पुणे : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज राज्यभरात केंद्र सरकारने केलेल्या गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्त्वात महिलांनी पुण्यातील मंडई येथे चुल पेटवून गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात निषेध नोंदविला. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. गिरीष बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दरवाढ […]

महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल म्हणणाऱ्या भाजपाला रोहित पवारांचे सणसणीत प्रत्युत्तर
इतर राजकारण

महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल म्हणणाऱ्या भाजपाला रोहित पवारांचे सणसणीत प्रत्युत्तर

नाशिक :  महाविकास आघाडी सरकारला ५ वर्षे कधी होतील हे तीन-तीन महिने म्हणणाऱ्या भाजपला देखील समजणार नाही. अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला तिला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, असे सतत म्हणणाऱ्या भाजपावर रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. रोहित पवार नाशिकमधील कार्यकर्त्यांशी […]

मोठी बातमी: पार्थ पवार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात?
राजकारण

मोठी बातमी: पार्थ पवार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात?

पंढरपूर : पंढरपुरचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंढरपूरमध्ये रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्थ पवार यांना जर उमेदवारी दिली तर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय हा आणखी सोपा होईल असा विश्वास राष्ट्रवादीच्या […]

धनगर आरक्षणासाठी मागच्या सरकारने दिलेला अहवाल म्हणजे वेळकाढूपणा : जयंत पाटील
राजकारण

धनगर आरक्षणासाठी मागच्या सरकारने दिलेला अहवाल म्हणजे वेळकाढूपणा : जयंत पाटील

सांगली : मागच्या सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी जे निष्कर्ष काढले त्याने धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी अडचणी तयार झाल्या आहेत. टाटा इन्स्टिट्यूटकडून तयार करण्यात आलेला अहवालाच उलटा दिला आहे. त्यांनी जे निष्कर्ष काढले त्यातून धनगर समाजाला आरक्षण मिळेल अशी परिस्थिती नाही. हा अहवाल म्हणजे वेळकाढूपणा होता. असा आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहेत. […]

पुणे सर्वांनाच आपलंसं करुन घेतं; पण देवेंद्रजी…मी पुन्हा कोल्हापूरला जाणार
राजकारण

तुम्ही खुशाल CD लावा; चंद्रकांत पाटलांनी उडवली खडसेंची खिल्ली

मुंबई : ‘“ED ही एक स्वतंत्र संस्था आहे. त्यात कोणाचाही हस्तक्षेप नसतो. भाजपा ED मागे लावते असं त्यांना वाटतंय का? EDची एक स्वतंत्र यंत्रणा आहे. आणि राहिला प्रश्न CDलावण्याचा… तुम्ही खुशाल CD लावा. तुम्हाला कोणी रोखले आहे?”, अशा शब्दात भाजपा प्रदेशाद्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची खिल्ली उडवली आहे. राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाच्या वेळी […]

शेतकरी आंदोलनाचा दणका; आणखी एका मित्र पक्षाने सोडली भाजपची साथ
राजकारण

शेतकरी आंदोलनाचा दणका; आणखी एका मित्र पक्षाने सोडली भाजपची साथ

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाचा केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला चांगलाच फटका बसताना दिसत आहे. केंद्र सरकारकडून हे आंदोलन थांबावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असताना, शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत आणखी एका मित्र पक्षाने एनडीएची साथ सोडली आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी (आरएलपी)ने आज एनडीएमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. तर, कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी […]

विजय वडेट्टीवारांचा भाजपाला इशारा; कोणीही सत्तेचा कायमस्वरूपी मुकुट घालून आलेले नाही
राजकारण

विजय वडेट्टीवारांचा भाजपाला इशारा; कोणीही सत्तेचा कायमस्वरूपी मुकुट घालून आलेले नाही

नगर: बीएचआर संस्थेतील घोटाळ्याची कागदपत्रे देणाऱे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठविली आहे. 30 डिसेंबरला खडसेंना इडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवर यांनी, आज एकनाथ खडसे यांना नोटीस आली, उद्या मलाही येऊ शकते.’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी समाजाच्या मेळाव्यासाठी विजय […]

परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवलंही नव्हतं; पवारांचा पाटलांना टोला
राजकारण

चंद्रकांत दादांचे अजित दादांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपण पुन्हा कोल्हापूरला जाणार असल्याचं जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना टोला लगावला. पण चंद्रकांत पाटील यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं होतं त्यानंतर त्यांना अजित पवारांनी प्रतिप्रश्न केला होता. मी कोल्हापूरला परत […]