आघाडीत कुठे गोडी तर कुठे धूसफूस; राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश
राजकारण

आघाडीत कुठे गोडी तर कुठे धूसफूस; राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश

बीड – राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना अशा महाविकासआघाडीचे सरकार असले तरी कुठे गोडी तर कुठे धूसफूस असल्याचे पाहायला मिळत आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीचे संदिप क्षीरसागर यांचे समर्थक तथा बीड नगरपरिषदेचे नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधले […]

पंढरपूरातून पार्थ पवारांना उमेदवारी देण्याबाबत अजित पवारांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले…
राजकारण

पंढरपूरातून पार्थ पवारांना उमेदवारी देण्याबाबत अजित पवारांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले…

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे भूमिका स्पष्ट केली आहे. पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. […]

महाराष्ट्राच्या इतिहासात अशाप्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही: गृहमंत्री अनिल देशमुख
राजकारण

महाराष्ट्राच्या इतिहासात अशाप्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही: गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : “महाराष्ट्राच्या इतिहासात अशाप्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही” अशा शब्दात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवल्याच्या मुद्द्यावरुन अनिल देशमुख यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केले आहेत. “भाजप नेत्याच्या किंवा त्यांच्या धोरणाच्या विरोधात जो कुणी बोलेल त्याच्या मागे ईडीची किंवा सीबीआयची […]

बायकांच्या आड हल्ले करणे याला नामर्दपणा म्हणतात; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात
राजकारण

सरकार पडण्यासाठी भाजपाच्या तीन नेत्यांकडून ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर : संजय राऊत

मुंबई : ”राजकीय दृष्ट्या दबावाला बळी पडत नाही म्हणून ईडीचा वापर केला जात आहे. भाजपचे 3 नेते हे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करत आहे’ असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर हल्लाबोल […]

बायकांच्या आड हल्ले करणे याला नामर्दपणा म्हणतात; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात
राजकारण

बायकांच्या आड हल्ले करणे याला नामर्दपणा म्हणतात; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर हल्लाबोल केला आहे. ईडीच्या नोटीसीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘बायकांच्या आड हल्ले करणे याला नामर्दपणा म्हणतात’, अशी जळजळीत टीका राऊत यांनी केली आहे. तसेच, शिवसेना भाजपला जशास तसे उत्तर देईल, असा इशाराही राऊत यांनी दिली. संजय […]

राज्यातील नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटिसांमध्ये राजकारण; आदित्य ठाकरे
राजकारण

राज्यातील नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटिसांमध्ये राजकारण; आदित्य ठाकरे

मुंबई : ”राज्यातील नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटिसांमध्ये राजकारण आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, महाविकास आघाडी अशा कुठल्याही दबावाला घाबरत नाही. ही आघाडी भक्कम आहे. आम्ही राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत,”,’ असं म्हणत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपाला सुनावले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवण्यात आल्याने राज्याचे […]

लॉकडाऊनमध्ये ‘या’ दहा खासदारांनी केलीय सर्वात जास्त मदत; पाहा यादी
राजकारण

म्हणून राहुल गांधी पदेशात गेले आहेत; कॉंग्रेस नेत्याने सांगितले कारण

नवी दिल्ली : ”जर आपल्या घऱातलं कोणी आजारी असेल तर कोणीही जाणार…राहुल गांधी यांच्या आजींची प्रकृती फार खराब आहे. त्यांना भेटण्यासाठी ते इटलीला गेले आहेत”. असा खुलासा काँग्रेस नेते राजीव सातव यांनी केला आहे. तसेच, शेतकऱ्यांना आपली दिशाभूल करुन घेऊ नका असं आवाहन केलं आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि दुसरीकडे कॉंग्रेसचा वर्धापन दिन असताना कॉंग्रेस […]

काय आहे पीएमसी घोटाळा प्रकरण? संजय राऊतांच्या पत्नीचा घोटाळ्याशी काय आहे संबध?
राजकारण

काय आहे पीएमसी घोटाळा प्रकरण? संजय राऊतांच्या पत्नीचा घोटाळ्याशी काय आहे संबध?

नवी मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडी’ने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्याच्या चौकशीत शिवसेना ज्येष्ठ नेते संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहे. रिपोर्ट नुसार वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडीच्या मुंबईतील केंद्रीय कार्यालयात हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याएली त्यांना तिसऱ्यांदा समन्स जरी झाले असून यापूर्वी […]

वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरूच:  शिवसेना
राजकारण

आ देखे जरा किस मे कितना है दम; पत्नीला आलेल्या नोटीसीवर संजय राऊतांचे भाजपाला आव्हान

मुंबई : ”मी ईडीच्या नोटिशीबद्दल काहीच सांगत नाही. भाजपचे नेतेच ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. त्यांच्याकडे जास्त माहिती आहे. त्यामुळे मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवला आहे. ईडीची नोटीस कदाचित तिथे अडकली असेल,’ असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस धाडली आहे. […]

यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती : नितीश कुमार
राजकारण

यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती : नितीश कुमार

बिहार : ”यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती. मात्र माझ्यावर हे पद स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला.” असा धक्कादायक खुलासा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे. तसेच, कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्री केलं तरी मला त्याचा फरक पडणार नाही. या पदावर राहण्याची माझी जराही इच्छा नाहीय, अशा शब्दांमध्ये नितीश यांनी म्हटलं आहे. नितीश कुमार यांनी नोव्हेंबर […]