राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातून कोरोनाची धक्कादायक आकडेवारी; आज आढळले एवढे नवे रुग्ण

मुंबई : राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. मागील २४ तासांत राज्यात ६ हजार ९७१ करोनाबाधित वाढले असुन, ३५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी राज्यभरातील नागरिकांबरोबरच सरकार व प्रशासनाची देखील चिंता वाढवणारी आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २१ लाख ८८४ वर पोहचली आहे. मागील २४ तासांमध्ये […]

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

अमरावती : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये उद्या (ता. २२) सायंकाळी 8 वाजल्यापासून पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. अमरावती विभाग हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ही घोषणा […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय; मागील २२ दिवासांतील सर्वात मोठी वाढ

नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. यात महाराष्ट्र, केरळ, पंजाब, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यासारखी राज्य आघाडीवर आहेत. देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, अशातच रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढून लागल्यानं चिंतेत वाढ झाली आहे. मागील २२ दिवसांतील सर्वात मोठी वाढ झाल्याचे […]

हिंगोलीत ६१ महिलांचा संसार सुखी; जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हिंगोलीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून नियमावली जाहीर

हिंगोली : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला असून राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काही नवीन नियम जारी केले आहेत. याआधीही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात रुचेश जयवंशी आणि हिंगोली प्रशासनाला मोठे यश आले होते. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढायला लागत असल्याचे दिसत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच उपयोजना म्हणून कडक पावले […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
क्रीडा बातमी

कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला; पाहा २४ तासांतील आकडेवारी

मुंबई : कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात ४ हजार ७८७ नवे कोरोनाबाधितवाढले असून, ४० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर ३ हजार ८५३ जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २० लाख ७६ हजार ९३ वर पोहचली आहे. आतापर्यंत १९ लाख […]

लसीकरणाची ठरली तारीख, केंद्र सरकारकडून मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

२५ देशांकडून भारताकडे कोरोनावरील लशीची मागणी

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र कायम आहे. त्यामुळे प्रत्येकाला कोरोनावरील लसीची आवश्यकता आहे. भारताने आतापर्यंत १५ देशांना कोविड-१९ प्रतिबंधक लशीचा पुरवठा केला असून आणखी २५ देशांकडून भारतात तयार करण्यात आलेल्या लशीला मागणी आहे, असे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सांगितले आहे. एस जयशंकर म्हणाले, की भारताकडे लशीची मागणी करणाऱ्यात गरीब […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात आता कोरोनाचे ३४ हजार ९३४ अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई : मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वजण त्रस्त असले तरी आता राज्यासाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. राज्यात आता अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३४ हजार ९३४ आहे. राज्यात आजपर्यंत ५१ हजार २८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मागील दोन दिवस कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आढळली होती. त्यानंतर आता पुन्हा मागील २४ तासांमधील नवीन […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिवसभरात राज्यात २ हजार ६२८ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. परंतु काही दिलासादायक गोष्टी समोर येत असून राज्यात आज देखील दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात केलेल्यांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले आहे. आज दिवसभरात राज्यात २ हजार ६२८ नवीन कोरोनाबाधित वाढले तर, ३ हजार ५१३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत राज्यभरात एकूण […]

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

गृहमंत्र्यांना कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन देशमुख यांनी ट्वीट करुन केले आहे. आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन […]

राज्यात आज साडेतीन हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद; 70 मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण ९५.५८ टक्क्यांवर

मुंबई : राज्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण ९५.५८ टक्क्यांवर पोहोचले असून ही दिलासादायक बाब आहे. राज्यात आज देखील दिवसभरात आढळलेल्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुपटीहून कितीतरी अधिक असल्याचे दिसून आले. राज्यात आज २ हजार ९९२ नवे कोरोनाबाधित आढळले तर ७ हजार ३० जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे आतापर्यंत राज्यातील कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या […]