पेट्रोलच्या दर कापणार सामान्य माणसाचा खिसा; भारतात ‘या’ ठिकाणी पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटर
देश बातमी

पेट्रोलच्या दर कापणार सामान्य माणसाचा खिसा; भारतात ‘या’ ठिकाणी पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटर

मुंबई : देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या दहा दिवसांपासून सलग वाढत असताना आज अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये आज पेट्रोल 100.07 रुपयांवर पोहोचले आहे. तर परभणीत साध्या पेट्रोलचे दर 98 रुपये 12 पैसे तर पॉवर पेट्रोलचे दर 100 रुपये 93 पैसे प्रतिलिटर इतके झाले आहेत. डिझेलचे दर 87 रुपये 74 पैशांवर गेले […]

उदयनराजे भोसलेंनी घेतली नाना पटोलेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान
राजकारण

उदयनराजे भोसलेंनी घेतली नाना पटोलेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर नाना पटोले यांनी आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांची दिल्लीत जाऊन सदिच्छा भेट घेतली. विशेष म्हणजे दिल्लीत असताना भाजपाचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले यांनी नाना पटोले यांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय […]

शेतकरी नेत्यांना आंदोलनाच्या नावाखाली तमाशा करण्यात रस
पश्चिम महाराष्ट्र बातमी

शेतकरी नेत्यांना आंदोलनाच्या नावाखाली तमाशा करण्यात रस

कोल्हापूर : “दोन महिन्यांहून अधिक काळ राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. केंद्र शासनाने सुरुवातीपासून शेतकऱ्यांशी आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या चारपैकी तीन मागण्या मान्य करूनही विरोध सुरू असून तो नेमका कशासाठी आहे याचे गमक कळलं नाही. शेतकरी नेत्यांना आंदोलनाच्या नावाखाली तमाशा करण्यात रस आहे,” अशी टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली […]

दिल्लीतील स्फोटामागे ‘या’ संघटनेने घेतली जबाबदारी; तपास यंत्रणांकडून पडताळणी सुरू
देश बातमी

दिल्लीतील स्फोटामागे ‘या’ संघटनेने घेतली जबाबदारी; तपास यंत्रणांकडून पडताळणी सुरू

नवी दिल्ली : दिल्लीतील इस्रायली दूतावास परिसरात झालेल्या कमी क्षमतेच्या बॉम्बस्फोटाची जैश उल हिंद या संघटनेनं जबाबदारी घेतली आहे. टेलिग्राम चॅटमधून ही माहिती पुढे आली असून, तपास यंत्रणांकडून त्याची पडताळण केली जात आहे. या आधी एक चिठ्ठी यंत्रणांना घटनास्थळी सापडली होती. त्यातून हा दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत मिळाले होते. दिल्लीतील इस्त्रायल दूतावासापासून 150 मीटर अंतरावर […]

ये तो बस ट्रेलर है… दिल्ली बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी मिळालेल्या लिफाफ्यात मोठा खुलासा
देश बातमी

ये तो बस ट्रेलर है… दिल्ली बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी मिळालेल्या लिफाफ्यात मोठा खुलासा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ शुक्रवारी झालेल्या स्फोटानंतर झालेल्या तपासात एक मोठी माहिती समोर आली आहे. स्फोटाशी संबधित एक लिफाफा सापडला असून यात स्फोटाचे इराण कनेक्शन समोर आले आहे. या लिफाफ्यात 2020 मध्ये मारल्या गेलेल्या कासिम सुलेमानी आणि इराणचे वरिष्ठ न्यूक्लियर सायंटिस्ट मोहसिन फखरीजादेह यांचाही उल्लेख आहे. त्याचबरोबर, हा स्फोट म्हणजे ट्रेलर असल्याचे […]

दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट; मात्र, इस्रायली दूतावासाचा प्रतिक्रिया देण्यास नकार
देश बातमी

दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट; मात्र, इस्रायली दूतावासाचा प्रतिक्रिया देण्यास नकार

दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट झाला आहे. या ब्लास्टमुळे अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहे. इस्रायलच्या दुतावासापासून १५० मीटर अंतरावर काही गाड्या उभ्या होत्या. याच ठिकाणी हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. बॉम्ब स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी दाखल झालं. दिल्लीचे पोलिस कमिशनर एसएन श्रीवास्तव यांनी दिलेल्या […]

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर शेतकऱ्यांसह १६ विरोधी पक्षांचा बहिष्कार; शेतकरीही आपल्या मागणीवर ठाम
देश बातमी

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर शेतकऱ्यांसह १६ विरोधी पक्षांचा बहिष्कार; शेतकरीही आपल्या मागणीवर ठाम

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकरी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले. परंतु, दिल्लीतील हिंसाचारास जबाबदार ठरवून सरकार आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असले तरी कृषी कायदे रद्द केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर शेतकरी आंदोलनाचे सावट आहे. […]

दिल्ली हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलकांचा मोठा निर्णय
देश बातमी

दिल्ली हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलकांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर भारतीय किसान युनियन आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघानं आपलं आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही संघटनांचे नेते व्ही. एम. सिंग आणि ठाकूर भानूप्रताप सिंह यांनी बुधवारी याची घोषणा केली. […]

हिंसाचारानंतर पंजाब हरियाणात हाय अलर्ट; इंटरनेट सेवा बंद
देश बातमी

हिंसाचारानंतर पंजाब हरियाणात हाय अलर्ट; इंटरनेट सेवा बंद

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचाराच्या घटनेनंतर संपूर्ण पंजाब- हरियाणामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरयाणातील काही जिल्ह्यातील मोबाईल सेवा बंद करण्यात आली आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीत दोन महिन्यांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात […]

संतप्त शेतकऱ्यांपासून जीव वाचविण्यासाठी पोलिसांनी १५ फुटाच्या भिंतीवरून मारल्या उड्या; पहा व्हिडिओ
देश बातमी

संतप्त शेतकऱ्यांपासून जीव वाचविण्यासाठी पोलिसांनी १५ फुटाच्या भिंतीवरून मारल्या उड्या; पहा व्हिडिओ

यंदाचा प्रजासत्ताक दिन ऐतिहासिक ठरणार अशी देशभर चर्चा रंगली होती. एकीकडे राजपथावर देशाचे सैनिकांची परेड तर दुसरीकडे सिल्लीच्या सीमांवर देशाचे शेतकरी आंदोलक परेड होणार होती. मात्र नव्या कृषी कायद्यांविरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला. ट्रॅक्टर परेडच्या निमित्ताने दिल्लीत प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांकडून बॅरिकेड्स तोडत अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. इतकंच नाही तर […]