अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन; हिंदूजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
मनोरंजन

अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन; हिंदूजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झालं आहे. बुधवारी सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्या कारणाने जून महिन्यात […]

फ्लाईंग सिख महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन
क्रीडा

फ्लाईंग सिख महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन

नवी दिल्ली : भारताचे महान माजी धावपटू आणि फ्लाईंग सिख अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचे ९१व्या वर्षी निधन झाले आहे. मोहालीतील एका रुग्णालयात मिल्खा सिंग यांना दाखल करण्यात आले होते. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. त्यानंतर मिल्खा सिंग यांना अचानक ताप आला. शिवाय त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली. गेल्या […]

भारतीय हॉकी संघाचे माजी हॉकीपटू उस्मान खान यांचे निधन
क्रीडा

भारतीय हॉकी संघाचे माजी हॉकीपटू उस्मान खान यांचे निधन

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचे माजी खेळाडू उस्मान खान यांचे कर्करोगामुळे निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. हॉकी इंडियाने उस्मान खान यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. उस्मान मदरासी आजम मैदानावर हॉकी खेळायचे. त्यानंतर तो कोलकाता येथे शिफ्ट झाले. कोलकाता येथे ते कस्टम सेवेत सामील झाले. […]

भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन
क्रीडा

भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन

मुंबई : भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावाने थैमान घातले असून दररोज हजारो लोक आपला जीव गमावत आहेत. माजी भारतीय खेळाडू रुद्रप्रताप सिंह (आर. पी. ​​सिंह) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आर. पी. ​​सिंहच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्याने ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली. It is with deepest grief and sadness we inform the passing away of my […]

तेलुगू अभिनेते टीएनआर यांचे कोरोनामुळे निधन
मनोरंजन

तेलुगू अभिनेते टीएनआर यांचे कोरोनामुळे निधन

चेन्नई : तेलुगू चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय यूट्यूब होस्ट, पत्रकार आणि अभिनेते टीएनआर उर्फ थुम्मुला नरसिम्हा रेड्डी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज (ता. १०) सकाळी हैदराबाद येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेते नानी यांनी टीएनआर यांच्या निधनाची माहिती दिली आहे. टीएनआर यांचे निधन झाले ऐकून धक्काच […]

बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन
पुणे बातमी

बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन

पुणे : जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे व्रुध्दापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, 3 मुले असा परिवार आहे. ते बारामती येथील निंबूत गावातील सधन शेतकरी कुटुंबातील होते. बारामती लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यापूर्वी आमदार म्हणून त्यांनी जनसेवा केली. जनता पक्ष […]

दुर्दैवी! महाराष्ट्रातील ऑक्सिजन संशोधकाचाच ऑक्सिजनअभावी मृत्यू
देश बातमी

दुर्दैवी! महाराष्ट्रातील ऑक्सिजन संशोधकाचाच ऑक्सिजनअभावी मृत्यू

चेन्नई : गेल्या महिनाभरात देशात निर्माण झालेला ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना प्राणाला मुकावे लागत असताना ऑक्सिजनअभावी चेन्नईमध्ये मूळचे महाराष्ट्राचे असणारे डॉ. भालचंद्र काकडे यांचं निधन झालं आहे. डॉ. काकडे यांनी ऑक्सिजनवर मोठं संशोधन केलं होतं. त्यासंदर्भात त्यांच्या नावावर ७ पेटंट देखील होते. मात्र, त्यांचंच ऑक्सिजनअभावी निधन झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातून देखील हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. डॉ. […]

संगीत दिग्दर्शक वनराज भाटिया काळाच्या पडद्याआड
मनोरंजन

संगीत दिग्दर्शक वनराज भाटिया काळाच्या पडद्याआड

मुंबई : दिग्गज संगीत दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते वनराज भाटिया यांचे आज (ता. ०७) वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ९३ वर्षीय वनराज यांनी आज ७ मे रोजी मुंबईत अंतिम श्वास घेतला. वनराज हे दीर्घकाळापासून वार्धक्याशी संबंधित आराजाशी लढत होते. १९७२ मध्ये भाटिया यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अंकुर या चित्रपटासाठी त्यांनी बॅकग्राउंड संगीत दिले. वनराज यांनी […]

दिग्दर्शिका सुमित्रा भावे काळाच्या पडद्याआड
मनोरंजन

दिग्दर्शिका सुमित्रा भावे काळाच्या पडद्याआड

पुणे : प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं आज (ता. १९) सकाळी कॅन्सरशी लढा देत असताना पुण्यात निधन झालं. त्या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांनी पुण्यातल्या सह्याद्री रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या ७८ वर्षांच्या होत्या. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या जोडीने अनेक प्रतिभावान चित्रपट बनवले. ज्यांना देशविदेशात पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. सुमित्रा भावे यांनी सुनील […]

कला क्षेत्रावर कोरोनाचा पुन्हा घाला; पंजाबी गायक सरदूल सिकंदर कोरोनाने निधन
मनोरंजन

कला क्षेत्रावर कोरोनाचा पुन्हा घाला; पंजाबी गायक सरदूल सिकंदर कोरोनाने निधन

पंजाब : पंजाबचे प्रसिध्द गायक सरदूल सिकंदर यांचे बुधवारी कोरोनाने निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. मोहालीच्या खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत होते. मागच्या महिन्यात त्यांना त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना कोरोनाचा सांसर्ग झाला होता. त्यातच त्यांची प्रकृती ढासळली होती. कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. यामुळे त्यांची प्रकृती आणखी […]